ETV Bharat / state

लातुरात प्रेमीयुगलाची एकाच दोरीने आत्महत्या - Couple suicide

लातूर शहरातील क्रांती नगरात प्रेमयुगलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्या करणारे प्रेमीयुगल
author img

By

Published : Apr 6, 2019, 12:04 AM IST

लातूर - शहरातील क्रांती नगरात एकाच दोरखंडाने प्रेमयुगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या राहत्या घरीच आज संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. फिरोज सय्यद (२२) आणि तरन्नुम शेख (१९) असे या प्रेमीयुगलांचे नाव आहे.

लातुरात प्रेमयुगलाचीआत्महत्या

संबंधित प्रेमी युगलाची घरे समोरसमोरच आहेत. शुक्रवारी लग्नानिमित्ताने फिरोजच्या घरचे बाहेरगावी गेले होते. रात्री घरचे सदस्य परतल्यानंतर ही घटना समोर आली आहे. फिरोजचे शिक्षण हे १० वीपर्यंतच झाले असून तरन्नुम बीए प्रथम वर्षात शिकत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यामधूनच हे कृत्य झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

घटनास्थळी एमआयडीसी पोलीसठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:लातुरात प्रेमयुगलाची एक दोरीने आत्महत्या
लातुर : शहरातील क्रांती नगरात एकाच दोरखंडाने प्रेमयुगलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या राहत्या घरी या दोघांनी हे कृत्य केले असून संध्याकाळी 8 च्या सुमारास घटना समोर आली आहे.
Body:फिरोज सय्यद (22) आणि तरन्नुम शेख (19) असे या प्रेम युगलांचे नाव असून दोघांची घरे ही समोरसमोरच आहेत. शुक्रवारी लग्नानिमित्ताने फिरजच्या घरचे बाहेरगावी गेले होते. रात्री घरचे सदस्य परतल्यानंतरच ही घटना समोर आली आहे. फेरोजचे शिक्षण हे 10 वी पर्यंतच झाले असून तरन्नुम (19) ही बीए प्रथम वर्षास येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यामधूनच हे कृत्य झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तीवला जात आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते. Conclusion:जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.