ETV Bharat / state

पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज घेण्यात काँग्रेस 'आघाडीवर' - loksabha

पक्षाकडून नाहीतर अपक्ष ही भावना ठेऊनही अर्ज दोन्ही प्रकारचे पर्याय समोर ठेऊन सावध पवित्राही अनेकांनी घेतला आहे. भाजपासाठी केवळ ६ अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या आहे. उमेदवारी अर्ज घेण्याचा पहिलाच दिवस असताना दुपारी ३ पर्यंत एकानेही अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे पहिला दिवस केवळ अर्ज घेऊन जाण्यावरच इच्छूकांनी भर दिला होता.

उमेदवारी अर्जासाठी झालेली गर्दी
author img

By

Published : Mar 20, 2019, 3:16 PM IST

लातूर - मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी, याकरिता मुलाखतीसाठी इच्छूकांनी गर्दी केली होती. त्याप्रमाणेच पहिल्या दिवशीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्ज घेण्यात आघाडी घेतल्याचे दिसून आले. दिवसभरात १६ जणांनी ३८ अर्ज नेले असून त्यापैकी १८ जणांनी काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल करण्याचे कारण नमूद केले आहे.

उमेदवारी अर्जासाठी झालेली गर्दी

मंगळावारी सकाळी ११ ते ३ च्या दरम्यान अर्ज घेण्याच्या मुदतीमध्ये १६ जणांनी ३८ अर्ज नेले आहेत. आतापर्यंत काँग्रेस-भाजप पक्षाकडून उमेदवारीही निश्चित झाली नसताना पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज कोण घेऊन जाणार याकडे लक्ष लागले होते. यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसपाठोपाठ अपक्षासाठी अर्ज घेऊन जाणऱ्यांची संख्या आहे. पक्षाकडून नाहीतर अपक्ष ही भावना ठेऊनही अर्ज दोन्ही प्रकारचे पर्याय समोर ठेऊन सावध पवित्राही अनेकांनी घेतला आहे. भाजपासाठी केवळ ६ अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या आहे. उमेदवारी अर्ज घेण्याचा पहिलाच दिवस असताना दुपारी ३ पर्यंत एकानेही अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे पहिला दिवस केवळ अर्ज घेऊन जाण्यावरच इच्छूकांनी भर दिला होता.

यांनी घेतले या पक्षासाठी अर्ज -

तुकाराम ढोबळे ३ अपक्ष, अशोक रामराव काळे यांनी स्व:तासाठी १ व सोलापूर येथील ब्रम्हानंद गोविंद शिंदे यांच्यासाठी १ अर्ज घेतला. रमेश निवृत्त कांबळे १ अपक्ष, भैय्यासाहेब माने २ अर्ज आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया, विश्वनाथ सदाशिव फुलसूरे १ राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, अ‍ॅड. संभाजीराव बोडके २ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, अ‍ॅड. श्रीधर गायकवाड २ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, विष्णू दादाराव खोडवेकर २ भाजपा, अ‍ॅड. माणिक पवार ४ अपक्ष, संचिंद्र कांबळे ४ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, लक्ष्मण कांबळे २ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष व २ अपक्षसाठी, डॉ. शिवाजी काळगे १ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, मोहन माने २ भाजपा, मधुकर कांबळे ४ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, डॉ. सिद्धर्थकुमार सुर्यवंशी यांनी २ भाजपा करीता आणि २ अर्ज अपक्षसाठी नेले आहेत.

Intro:पहिला दिवस : उमेदवारी अर्ज घेण्यातही काँग्रेसचे कार्यकर्ते 'आघाडीवर'
लातूर - मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरिता मुलाखतीसाठी इच्छूकांनी गर्दी केली होती. त्याप्रमाणेच आज पहिल्या दिवशीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच अर्ज घेण्यात आघाडी घेतल्याचे दिसून आले. दिवसभरात १६ जणांनी ३८ अर्ज नेले असून पैकी १८ जणांनी काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल करण्याचे कारण नमूद केले आहे.
Body:मंगळावारी सकाळी ११ ते ३ च्या दरम्यान अर्ज घेण्याच्या मुदतीमध्ये १६ जणांनी ३८ अर्ज नेले आहेत. आतापर्यंत काँग्रेस- भाजपा या प्रमुख पक्षांकडून उमेदवारीही निश्चित झाली नसताना पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज कोण घेऊन जाणार याकडे लक्ष लागले होते. यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसपाठोपाठ अपक्षासाठी अर्ज घेऊन जाणऱ्यांची संख्या आहे. पक्षाकडून नाहीतर अपक्ष ही भावना ठेऊनही अर्ज दोन्ही प्रकारचे पर्याय समोर ठेऊन सावध पवित्राही अनेकांनी घेतला आहे. भाजपासाठी केवळ ६ अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या आहे. उमेदवारी अर्ज घेण्याचा आज पहिलाच दिवस असताना दुपारी ३ पर्यंत एकानेही अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे पहिला दिवस केवळ अर्ज घेऊन जाण्यावरच इच्छूकांनी भर दिला होता.
Conclusion:यांनी घेतले या पक्षासाठी अर्ज
तुकाराम ढोबळे ३ अपक्ष, अशोक रामराव काळे यांनी स्व:तासाठी १ व सोलापूर येथील ब्रम्हानंद गोविंद शिंदे यांच्यासाठी १ अर्ज घेतला. रमेश निवृत्त कांबळे १ अपक्ष, भैय्यासाहेब माने २ अर्ज आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया, विश्वनाथ सदाशिव फुलसूरे १ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, अ‍ॅड. संभाजीराव बोडके २ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, अ‍ॅड. श्रीधर गायकवाड २ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, विष्णू दादाराव खोडवेकर २ भाजपा, अ‍ॅड. माणिक पवार ४ अपक्ष, संचिंद्र कांबळे ४ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, लक्ष्मण कांबळे २ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष व २ अपक्षसाठी, डॉ. शिवाजी काळगे १ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, मोहन माने २ भाजपा, मधुकर कांबळे ४ राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, डॉ. सिद्धर्थकुमार सुर्यवंशी यांनी २ भाजपा करीता आणि २ अर्ज अपक्षसाठी नेले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.