कोल्हापूर - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबडेकर यांच्या सभेत युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांकडून त्या युवकाला मारहाणही करण्यात आली. त्यामुळे सभेत मोठा गोंधळ झाला होता.
प्रकाश आंबेडकरांच्या सभेत युवाकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; कार्यकर्त्यांकडून मारहाण - अॅड. प्रकाश आंबडेकर
शहरात प्रकाश आंबेडकरांची सभा सुरू आहे. त्यामध्ये अचाकन एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून घेत गोंधळ घातला.
युवकाला मारहाण करताना कार्यकर्ते
कोल्हापूर - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबडेकर यांच्या सभेत युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांकडून त्या युवकाला मारहाणही करण्यात आली. त्यामुळे सभेत मोठा गोंधळ झाला होता.
Intro:Body:
Conclusion:
*कोल्हापूर ब्रेकिंग*
आंबेडकर सभा
युवकाचा आत्मदहन प्रयत्न
पोलिसांनी युवकाला घेतलं ताब्यात
अंगावर रॉकेल ओतून घेतले
सभेत मोठा गोंधळ
आत्मदहनाचा का प्रयत्न केला अद्याप अस्पष्ट
युवकाला कार्यकर्त्यांनी केली मारहाण
पोलिसांनी बंदोबस्तात युवकाला सुरक्षित स्थळी हलवले
Conclusion: