ETV Bharat / state

कोल्हापुरात पाणीटंचाईचा विक्रेत्यांकडून गैरफायदा; ४० रुपयांचे कॅन ८० रुपयांना

महापुरात एकीकडे कोल्हापूरवर मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अशावेळी पाणी विक्रेते दुप्पट किंमतीने पाणी विकत आहेत. शिवाय घ्यायचे तर घ्या, नाहीतर घेऊ नका, अशा प्रकारची भाषासुद्धा या विक्रेत्यांकडून वापरली जात आहे.

कोल्हापुरात पाणीटंचाईचा विक्रेत्यांकडून गैरफायदा
author img

By

Published : Aug 11, 2019, 2:13 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरात महापुरामुळे पिण्याचे पाणी मिळणेही कठिण झाले आहे. तर या पाणीटंचाईचा अनेक पाणी विक्रेते गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. ४० रुपये किमतीचा पाण्याचा कॅन चक्क ८० रुपयाला विकले जात आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी आता येऊ लागल्या आहेत.

कोल्हापुरात पाणीटंचाईचा विक्रेत्यांकडून गैरफायदा

महापुरात एकीकडे कोल्हापूरवर मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अशावेळी हे पाणी विक्रेते दुप्पट किंमतीने पाणी विकत आहेत. शिवाय घ्यायचे तर घ्या, नाहीतर घेऊ नका, अशा प्रकारची भाषासुद्धा या विक्रेत्यांकडून वापरली जात आहे. एकतर अशा परिस्थितीत आम्ही पाण्याचा पुरवठा करत आहे आणि जर नागरिक असे बोलत असतील तर आम्ही पाणी बंद करू का ? अशी सुद्धा भाषा विक्रेत्यांकडून ऐकायला मिळत आहे.

पाणी विक्रेत्यांच्या संदर्भात अशा अनेक तक्रारी समोर आल्या असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महापुरामुळे एका बाजूला समाजातील अनेक घटकांकडून होईल ती मदत करण्याचा ओघ सुरू आहे. तर दुसरीकडे असे लोक नागरिकांना लुटत आहेत.

Intro:अँकर : कोल्हापूरात पाणी टंचाईचा अनेक पाणी विक्रेते गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. 40 रुपये किमतीचा पाण्याचा कॅन चक्क 80 रुपयाला विकत असल्याचे समोर आले आहे. विक्रेते पाणीटंचाईचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. महापुरात एकीकडे कोल्हापूरावर मोठे नैसर्गिक संकट आले आहे आणि अशा वेळी हे पाणी विक्रेते दुप्पट किंमतीने पाणी विकत आहेत. शिवाय घ्यायचे तर घ्या नाहीतर घेऊ नका अशा प्रकारची भाषा सुद्धा त्या विक्रेत्यांकडून वापरली जात आहे. एकतर अशा परिस्थिती आम्ही पाण्याचा पुरवठा करत आहे आणि नागरिक असे बोलत असतील तर आम्ही पाणी बंद करू का अशी सुद्धा भाषा विक्रेत्यांकडून ऐकायला मिळत आहे. आशा अनेक पाणी विक्रेत्यांच्या तक्रारी समोर आल्या असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. एका बाजूला समाजातील अनेक घटकांकडून होईल ती मदत करण्याचा ओघ सुरू आहे आणि दुसरीकडे अशी लोकं नागरिकांना लुटत आहेत. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.