ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यात मासे पकडण्याचा नाद बेतला असता जीवावर, २ तरुण वाहून जाता जाता वाचले - catching fish

कळंबा तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहेत. या पाण्यातून तलावातील मासेसुद्धा बाहेर येत असल्याने अनेकांनी येथे झुंबड लावली आहे.

तलावात बुडताना वाचलेले तरुण
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:00 PM IST

कोल्हापूर - कळंबा तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे मासे पकडताना २ तरुण सांडव्याच्या पाण्यातून वाहून जाता जाता वाचले आहेत. येथील स्थानिक तरुणांनी या दोघांना वाचवले असून याची लाईव्ह दृश्ये ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहेत.

कळंबा तलावात मासे पकडण्याच्या नादात दोन तरुण वाहून जाता जाता वाचले

मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव भरलाआहे. त्यामुळे कळंबा तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहेत. या पाण्यातून तलावातील मासेसुद्धा बाहेर येत असल्याने अनेकांनी येथे मासे पकडण्यासाठी गर्दी केली आहे. हेच मासे पकडत असताना २ तरुण सांडव्यातून वाहून जाता जाता वाचले.

सांडव्यामध्येच एक तुटलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे ते त्याठिकाणी अडकले. मधोमध अडकलेल्या या दोघांनाही येथील स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. मासे सापडत असल्याने ते पकडण्यासाठी आज सकाळपासूनच कळंबा तलावावर तरुणांची झुंबड लागली आहे. तरुणांची अशी हुल्लडबाजी बंद व्हावी म्हणून याठिकाणी स्थानिकांनी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे.

Intro:अँकर : कळंबा तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे मासे पकडताना दोन तरुण सांडव्याच्या पाण्यातून वाहून जाता जाता वाचली आहेत. येथील स्थानिक तरुणांनी या दोघांना वाचवले असून याची लाईव्ह दृश्ये ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहेत. Body:व्हीओ : गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव हाऊसफुल्ल झाला आहे. त्यामुळे कळंबा तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहेत. या पाण्यातून तलावातील मासेसुद्धा बाहेर येत असल्याने अनेकांनी येथे झुंबड लावली आहे. हेच मासे पकडत असताना दोन तरुण सांडव्यातून वाहून जाता जाता वाचले आहेत. सांडव्यामध्येच एक तुटलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे ते त्याठिकाणी अडकले. मधोमध अडकलेल्या या दोघांनाही येथील स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. मासे सापडत असल्याने ते पकडण्यासाठी आज सकाळपासूनच कळंबा तलावावर तरुणांची झुंबड लागली आहे. तरुणांची अशी हुल्लडबाजी बंद व्हाही म्हणून स्थानिकांनी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.