ETV Bharat / state

राधानगरी धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले; 86 बंधारे पाण्याखाली - पंचगंगा नदी

राधानगरी धरणात 225.31 दलघमी पाणीसाठा आहे. दुपारी 4 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे जवळपास 7 हजार 125 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 हे दरवाजे उघडले असून 1, 2 आणि 7 नंबरचे दरवाजे अद्याप बंद आहेत.

राधानगरी धरण
राधानगरी धरण
author img

By

Published : Jul 25, 2021, 8:39 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.31 दलघमी पाणीसाठा आहे. दुपारी 4 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे जवळपास 7 हजार 125 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 हे दरवाजे उघडले असून 1, 2 आणि 7 नंबरचे दरवाजे अद्याप बंद आहेत. सद्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 51 फुटांवर आली असून आता राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले

पाण्याखाली असलेले बंधारे पुढीलप्रमाणे -

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदीवरील- बीड, आरे, व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे, वेतवडे, आसळज व मांडूकली. धामणी नदीवरील- पनोरे, गवसी, म्हासुर्ली, सुळे व आंबर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदीवरील- सिद्धनेर्ली, सुळकुड बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व कसबा वाळवे. वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली व शेणगाव. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, चांदेवाडी, जरळी व हरळी. घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, बिजूर भोगाली, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी व माणगाव, चिकोत्रा नदीवरील- बेळुंकी असे एकूण 86 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे -

तुळशी 91.94 दलघमी, वारणा 885.08 दलघमी, दूधगंगा 572.05 दलघमी, कासारी 62.61 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.49 दलघमी, पाटगाव 93.42 दलघमी, चिकोत्रा 40.09 दलघमी, चित्री 53.41 दलघमी (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी 30.43 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 30.98, कोदे (ल.पा) पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 51 फूट, सुर्वे 48.3 फूट, रुई 78 फूट, इचलकरंजी 76.4 फूट, तेरवाड 72.11 फूट, शिरोळ 73.8 फूट, नृसिंहवाडी 73.8 फूट अशी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.