ETV Bharat / state

एटीएममधील रिटर्न आलेली रक्कम प्रामाणिकपणे केली परत; पोलिसांनी केला सत्कार - शाहूपुरी पोलीस

एटीएममधून रिटर्न आलेले पैसे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सुनील शहा यांचा शाहूपुरी पोलिसांनी सत्कार केला. दुसऱ्याचे पैसे परत करून आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे हे या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.

एटीएममधील रिटर्न आलेली रक्कम प्रामाणिकपणे केली परत
author img

By

Published : Jun 4, 2019, 11:34 AM IST

कोल्हापूर - एटीएममधून रिटर्न आलेले पैसे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सुनील शहा यांचा शाहूपुरी पोलिसांनी सत्कार केला. दुसऱ्याचे पैसे परत करून आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे हे या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.

एटीएममधील रिटर्न आलेली रक्कम प्रामाणिकपणे केली परत

जवाहर नगर येथे राहणाऱ्या सलमान दस्थगिर कमते हे बगल चौक येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनवर पैसे भरण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी पैसे भरले पण त्याची पावती मिळाली नाही. त्यानंतर काही वेळाने शाहूपुरी येथील सुनील शहा हे याच मशीनवर पैसे भरण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना कमते यांची परत आलेली २५ हजारांची रोकड मिळाली. पण शहा यांनी ते पैसे परस्पर घेऊन न जाता बँक अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. तसेच शाहूपुरी पोलिसांत प्रामाणिकपणे आपल्याला पैसे मिळ्याल्याची हकीकत सांगितली.

त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या उपस्थितीत सलमान कमते यांची रक्कम सुनील शहा यांनी परत दिले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते सुनील शहा यांचा सत्कार करण्यात आला.

Intro:अँकर- कोल्हापूरच्या जवाहरनगर इथ राहणाऱ्या सलमान दस्थगिर कमते यांचे एटीएम मध्ये रिटर्न आलेले पैसे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या शाहूपुरी इथल्या सुनील शहा यांचा आज शाहूपुरी पोलिसांनी सत्कार केला. दुसऱ्याचे रिटर्न आलेले पैसे परत करून आजही समाजात प्रामाणिकपणा आजही जीवन्त असल्याचं सिद्ध झालंय.Body:स्लग- जवाहर नगर इथं राहनाऱ्या सलमान दस्थगिर कमते हे बगल चौक इथल्या आयसीआयसीआय बँकेत मशीनवर भरण्यासाठी गेले. त्यांनी पैसे भरले पण त्याची पावती मिळाली नाही. त्यानंतर काही वेळाने शाहूपुरी इथले सुनील शहा हे याच मशीनवर पैसे भरण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना कमते यांची परत आलेली 25 हजारांची रोकड मिळाली पण शहा यांनी ते पैसे परस्पर घेऊन न जाता बँक अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. तसेच शाहूपुरी पोलिसात प्रामाणिकपणे आपल्याला पैसे मिळ्याची हकीकत सांगितली. आज शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या उपस्थितीत सलमान कमते यांची रक्कम सुनील शहा यांनी परत दिले. यावेळी ओलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते सुनील शहा यांचा सत्कार करण्यात आला.

बाईट- संजय मोरे (पोलीस निरीक्षक) Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.