ETV Bharat / state

Almatii Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याविरोधात स्वाभीमानीचे निवेदन; आंदोलनाचा इशारा

author img

By

Published : Oct 10, 2022, 4:28 PM IST

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराला कर्नाटकातील ज्या अलमट्टी डॅमला जबाबदार धरले जाते त्याच डॅमची आता आणखी 5 फुटांनी उंची वाढविण्याबाबत चर्चा सुरू ( Almaty Dam height increase by 5 feet Discussion ) )आहे.

karnataka cm nivedan
karnataka cm nivedan

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराला कर्नाटकातील ज्या अलमट्टी डॅमला जबाबदार धरले जाते त्याच डॅमची आता आणखी 5 फुटांनी उंची वाढविण्याबाबत चर्चा सुरू ( Almaty Dam height increase by 5 feet Discussion ) आहे. त्यालाच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागला (Maharashtra Farmers oppose dam height increase ) आहे. आधीच शेतकऱ्यांना अलमट्टी डॅम चा फटका बसत असताना आणखी उंची वाढविण्याचा निर्णय आमच्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तात्काळ हा निर्णय रद्द करावा या मागणीचे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना (appeal to Karnataka CM Basavaraj Bommai) दिले. शिवाय हा निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला ( farmers agitation Warning ) आहे. यासंदर्भातच त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधींनी पाहूयात.

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याविरोधात स्वाभीमानीचे निवेदन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.