कोल्हापूर - शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या 'चंद्रकांत चषक' अंतिम सामान्यावेळी मैदानावर दगडफेक झाली. यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेला पुन्हा एकदा गालबोट लागण्याची घटना घडली. दिलबहार तालीम मंडळ आणि पीटीएम यांच्यात हा सामना होता.
या दगडफेकीत रेफरी कार्यालयात तोडफोड झाली आहे. सविस्त वृत्त थोड्याच वेळात.