ETV Bharat / state

कोल्हापुरात पावसाची पुन्हा बॅटिंग; राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले

जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, आज बुधवारी सायंकाळी 8 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे.

राधानगरी धरण
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:00 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच गेल्या 24 तासांपासून कोल्हापूरसह जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून एकूण 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

राधानगरी धरण

जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, आज बुधवारी सायंकाळी 8 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. यानंतर एकूण 16 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी पात्राबाहेर पडायला काही फुटच अंतर बाकी असून येत्या 48 तासांत कोल्हापूरसह पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कोणकोणते बंधारे पाण्याखाली -

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. दुधगंगा नदीवरील दत्तवाड हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील सांगशी व कातळी हे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Intro:अँकर : कोल्हापूरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पण गेल्या 24 तासांपासून कोल्हापूरसह जिल्ह्यातील पणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून एकूण 7112 क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज सायंकाळी 8 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली असून एकूण 16 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी पत्राबाहेर पडायला काही फुटच बाकी असून येत्या 48 तासांत कोल्हापूरसह पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना पुन्हा एका सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. Body:कोणकोणते बंधारे पाण्याखाली :

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. दुधगंगा नदीवरील दत्तवाड हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील सांगशी व कातळी हे 2 बंधारे पाण्याखाली केले आहेत.
Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.