ETV Bharat / state

कर्जमाफीचे आमिष दाखवून सावकाराचा नवविवाहित तरुणीवर बलात्कार - PHYSICAL ABUSED

नवविवाहित तरुणीवर सावकाराने बलात्कार केल्याची घटना शहरात घडली. पतीने घेतलेल्या कर्जमाफीचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे.

नवविवाहित तरुणीवर बलात्कार
author img

By

Published : Apr 20, 2019, 11:55 AM IST

कोल्हापूर - नवविवाहित तरुणीवर सावकाराने बलात्कार केल्याची घटना शहरात घडली. पतीने घेतलेल्या कर्जमाफीचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सावकाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पतीने घेतलेले कर्ज माफ करण्याचे आमिष दाखवून सावकाराने नवविवाहित तरुणीवर बलात्कार केला आहे. तसेच सावकाराने अमानुष मारहाण केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यामध्ये सावकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावकारासह २ साथीदार फरार असून, पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Intro:Body:

asdas

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.