ETV Bharat / state

Rajendra Patil Yadravkar : मतदार संघातील लोकांना विकास हवा - राजेंद्र पाटील यड्रावकर

लोकांना विकास हवा आहे आणि विकासाच्या दृष्टीने पुढे जायचे आहे अशी ग्वाही बंडखोर आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील ( Former Minister Rajendra Patil Yadravkar ) म्हणाले आहेत. माझ्यासमोर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपचे उमेदवार असताना लोकांनी मला अपक्ष निवडून दिले आहे असे असताना ही शिवसेनेने माझ्या कार्यालयावर मोर्चा काढला असे ही ते म्हणाले आहेत. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

author img

By

Published : Jul 5, 2022, 7:01 PM IST

Rajendra Patil Yadravkar
राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर - बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या गटाला जाऊन मिळालेले माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ( Former Minister Rajendra Patil Yadravkar ) आज कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेत निर्माण झालेल्या संभाव्य परिस्थितीबाबत आढावा घेतला व योग्य त्या सूचना केल्या आहेत. सोबतच राजेंद्र पाटील यड्रावकर मतदारसंघात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर

लोकांना विकास हवा - लोकांना विकास हवा आहे आणि विकासाच्या दृष्टीने पुढे जायचे आहे असे ही ते म्हणाले आहेत. माझ्यासमोर शिवसेना ( shiv sena ), राष्ट्रवादी ( NCP ), काँग्रेस ( COMGRESS ), भाजपचे ( BJP ) उमेदवार असताना लोकांनी मला अपक्ष निवडून दिले आहे असे असताना ही शिवसेनेने माझ्या कार्यालयावर मोर्चा काढला असे ही ते म्हणाले आहेत. तसेच, मला पुन्हा मंत्री पद मिळेल का नाही यापेक्षा मला माझ्या तालुक्याचा विकास करणे महत्त्वाच आहे. मागील 15 ते 20 वर्षाचा संपूर्ण बॅकलॉग भरून काढू असे ही प्रसार माध्यमांशीबोलताना ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Ad. Suresh Mane On Governor : राज्यपालांची कृती घटनाबाह्य - अ‍ॅडवोकेट सुरेश माने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.