ETV Bharat / state

भाडेतत्त्वावर वाहने घेऊन परस्पर विक्री; एकाला नवी मुंबई पोलिसांनी केले गजाआड - new mumbai police arrested one vehicles saling case

कोरोना काळात, ज्या लोकांनी हप्त्यावर गाड्या घेतल्या होत्या. अशा काही लोकांना शोधून, तुमची गाडी भाड्याने देतो तुम्हाला चांगले भाडे मिळेल, असे सांगत त्याच गाड्या स्वतःच्या सांगून परस्पर त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील एकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. वैभव अंनता कोळी असे या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या टोळीसह कित्येक गरजु लोकांना फसविले आहे.

new mumbai police arrested one in vehicles saling case
भाडेतत्त्वावर वाहने घेऊन परस्पर विक्री; एकाला नवी मुंबई पोलिसांनी केले गजाआड
author img

By

Published : Oct 8, 2021, 12:04 PM IST

नवी मुंबई (ठाणे) - भाड्याने गाड्या घेतो, असे सांगून त्या गाड्यांची परस्पर विक्री करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. हा व्यक्ती गेल्या कित्येक दिवस पोलिसांना चकवा देत होता. त्याच्याकडून 1 कोटी 36 लाख 45 हजारांची तब्बल 11 वाहने जप्त केली आहेत. संबंधित आरोपी स्वतःच्या गाड्या सांगून विक्री करीत होता.

याबाबत बोलताना नवी मुंबई पोलीस आयुक्त

गरजू लोकांची केली फसवणूक -

कोरोना काळात, ज्या लोकांनी हप्त्यावर गाड्या घेतल्या होत्या. अशा काही लोकांना शोधून, तुमची गाडी भाड्याने देतो तुम्हाला चांगले भाडे मिळेल, असे सांगत त्याच गाड्या स्वतःच्या सांगून परस्पर त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील एकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. वैभव अंनता कोळी असे या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या टोळीसह कित्येक गरजु लोकांना फसविले आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला दोन-तीन महिने भाडे देऊन नंतर हा आरोपी गाशा गुंडाळत होता.

हेही वाचा - अंधश्रद्धेतून दहा दिवसांच्या बछड्याची केली शिकार, प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे सरपंच

आणखी दोन आरोपी फरार -

गरजू लोकांना फसवून त्यांच्या गाड्या भाड्याने देतो, असे सांगत फसवून त्या गाड्यांची परस्पर विक्री करणारा आरोपी वैभव कोळी याच्या साऊद कलदने व आशिष मेनन या आणखी दोन साथीदारांचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.