ETV Bharat / state

Exclusive : अन् 300 किलोमीटर सायकरवरून प्रवास करत स्वीकारला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वनसंरक्षक पदाचा पदभार

author img

By

Published : Mar 31, 2022, 9:08 PM IST

Updated : Apr 1, 2022, 12:55 PM IST

कोल्हापुरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ( Sahyadri Tiger Project ) वनसंरक्षक पदासाठी नानासाहेब लडकत यांनी पदभार ( Nanasaheb Ladkat Takes Charge As Forest Conservator ) स्वीकारला. हा पदभार स्वीकारण्यासाठी त्यांनी अनोखी पद्धत वापरली. लडकत यांनी 300 किलोमीटर सायकलवरून प्रवास करत सह्याद्री व्याघ्रच्या वनसंरक्षकचा पदभार स्वीकारला आहे.

अन् 300 किलोमीटर सायकरवरून प्रवास करत स्वीकारला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वनसंरक्षक पदाचा पदभार

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ( Sahyadri Tiger Project ) वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक म्हणून नानासाहेब लडकत यांनी आज 31 मार्च रोजी पदभार ( Nanasaheb Ladkat Takes Charge As Forest Conservator ) स्वीकारला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पूर्वीचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण हे सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडून नानासाहेब लडकत यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे लडकत यांनी पुणे ते कोल्हापूर 300 किलोमीटर सायकलवरून प्रवास करत हा पदभार स्वीकारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

300 किलोमीटर सायकरवरून प्रवास करत स्वीकारला पदभार

नानासाहेब लडकत यांचा प्रवास : नानासाहेब लडकत हे महाराष्ट्र वनसेवेत 1986-87 च्या बॅच मध्ये रुजू झाले. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ( Melghat Tiger Project ) केली. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथेही त्यांनी सहायक वनसंरक्षक पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांना भारतीय वनसेवेत 2006 साली पदोन्नती मिळाली आहे. लडकत यांनी यापूर्वी जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअर चे उपसंचालक म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे. आज त्यांची कोल्हापूरला बदली झाली असून यापूर्वी ते पुणे येथे वनसंरक्षक कार्य व आयोजना येथे कार्यरत होते. त्यांनी कोईम्बतुर येथे वन्यजीव प्रशिक्षण व भारतीय वन्यजीव संस्था ढेराडून येथे वन्यजीव व्यवस्थापनचा पदव्युतर डिप्लोमा यशवीपाने पूर्ण केला आहे.

अन् 300 किलोमीटर सायकरवरून प्रवास करत स्वीकारला सह्याद्री व्याघ्रच्या वनसंरक्षकचा पदभार

कराड येथे स्वागत त्यानंतर कोल्हापूरातही स्वागत : नानासाहेब लडकत यांचे कराड येथे उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, बाळकृष्ण हसबनीस यांनी स्वागत केले. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील तथा क्रीएटीव्ह नेचर फ्रेंड्सचे नाना खामकर, हेमंत केंजळे यांनी त्यांचे सह्याद्री मध्ये स्वागत केले.

निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करा हा संदेश देत ते पुण्याहून सायकल वरून कोल्हापूरला : विशेष म्हणजे वनसंरक्षक नानासाहेब लडकत भा.व.से. मधील उच्च दर्जाचे अधिकारी आहेत. दारात सरकारी लाल दिव्याची गाडी आहे. पण त्यांना सायकल चालवण्याची आवड आहे. म्हणूनच ते आपला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक या पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी पुण्याहून सायकल चालवत कोल्हापूर येथे पोहचले हे अतिशय उलेखनीय आहे. निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करा हा संदेश देत ते सायकल वरून कोल्हापूरला पोहचले. सर्वच स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - Student Suicide in Badnera : शुल्क भरले नसल्याने परीक्षेदरम्यान हिसकावला पेपर, बी.टेकच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Last Updated : Apr 1, 2022, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.