ETV Bharat / state

कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

यादवनगरमध्ये मटका आणि जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकाची रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्यावरच रोखल्याचा प्रकार घडल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे. एवढेच नाही तर, ती रिव्हॉल्व्हर पळवून देखील नेली असल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापूर
author img

By

Published : Apr 9, 2019, 9:16 AM IST

Updated : Apr 9, 2019, 9:46 AM IST

कोल्हापूर - यादवनगरमध्ये मटका आणि जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकाची रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्यावरच रोखल्याचा प्रकार घडल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे. एवढेच नाही तर, ती रिव्हॉल्व्हर पळवून देखील नेली असल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापूर

कोल्हापूरच्या माजी उपमहापौर आणि सध्याच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्याच नातेवाईकांचा हा मटका अड्डा होता. याची माहिती मिळताच ऐश्वर्या शर्मा आपल्या पथकासह काल (सोमवार) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी पोहचल्या. घटनास्थळावर मटक्याच्या चिट्ट्या, कागदपत्रे, रोकड आढळून आली. त्याचा पंचनामा करताना नगरसेविका शमा मुल्ला यांनी परिसरातल्या महिला आणि तरुणांना गोळा केले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर या झटापटीत शर्मा यांच्या अंगरक्षकाचीच रिव्हॉल्व्हर पळवली असूल पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. मात्र, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

अँकर -  कोल्हापुरातल्या यादव नगरात मटका आणि जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावानं हल्ला केलाय. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकाची रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्यावरच रोखल्याचा प्रकार घडल्याची माहिती घटनास्थळावरुन पुढं आलीय. एवढंच नाही तर ती रिव्हॉल्व्हर पळवली देखील असल्याची माहिती मिळते.

व्हीओ-1- कोल्हापूरच्या माजी उपमहापौर आणि सध्याच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्याच नातेवाईकांचा हा मटका अड्डा होता. याची माहिती मिळताच ऐश्वर्या शर्मा आपल्या टीमसह काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी पोहचल्या. घटनास्थळावर मटक्याच्या चिट्ट्या, कागदपत्रं, रोकड आढळून आली. त्याचा पंचनामा करताना नगरसेविका शमा मुल्ला यांनी परिसरातल्या महिला आणि तरुणांना उसकावलं. आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी आहेत. तर या झटापटीत शर्मा यांच्या अंगरक्षकाचीच रिव्हॉल्व्हर पळवली असूल पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केलीय. तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरु झालाय. मात्र या घटनेंनं शहरात एकच खळबळ उडालीय.

बाईट - डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर)

(Vis whatsapp vr pathavale aahe)
Last Updated : Apr 9, 2019, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.