ETV Bharat / state

पोलीस ठाण्यातच अल्पवयीन मुलीचा विनयभंग; कोल्हापूरमधील धक्कादायक प्रकार - chetan ghadage

जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. या प्रकरणात पोलीस ठाण्याअंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू आहे.

पोलीस ठाण्यातच अल्पवयीन मुलीचा विनयभंग
author img

By

Published : May 18, 2019, 9:17 AM IST

कोल्हापूर - जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी चेतन घाडगे याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यातच अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कलम 354 आणि पोक्सो अंतर्गत घाडगेवर कारवाई करण्यात आली आहे. जबाब देताना संबंधित मुलीच्या पाठीवरून हात फिरवणे आणि विशिष्ट भाषेत बोलल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावर असतानाच पोलिसांनी त्याला केले आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस ठाण्याअंतर्गत वाद असल्याची चर्चा कोल्हापुरात सुरू आहे.

Intro:अँकर- जबाब देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी चेतन घाडगे याला अटक करण्यात आली. कलम 354 आणि पोक्सो अंतर्गत घाडगेवर कारवाई करण्यात आलीय. जबाब देताना संबंधित मुलीच्या पाठीवरून हात फिरवणे आणि विशिष्ट भाषेत बोलल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. ड्युटीवर असतानाच पोलिसांनी केलं अटक असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशन अंतर्गत वाद असल्याची चर्चा कोल्हापुरात सुरु आहे.

बाईट- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.