ETV Bharat / state

गृहराज्यमंत्र्यांनी केला 'त्या' बहादुर पोलिसांचा सत्कार ; जाहीर केले 'आगळे-वेगळे बक्षीस' - rajsthan bishnoi gang

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी राजस्थानच्या एका टोळीला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्या सर्व पोलिसांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सत्कार केला.

Satej Patil honored Kolhapur police
सतेज पाटील यांनी कोल्हापूर पोलिसांचा सत्कार केला
author img

By

Published : Feb 1, 2020, 9:21 PM IST

कोल्हापूर - काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने राजस्थानमधील विष्णोई टोळीला जेरबंद केले होते. आपला जीव धोक्यात घालून टोळीला जेरबंद करणाऱ्या त्या सर्व बहादुर पोलिसांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सत्कार केला. विशेष म्हणजे त्यांना बक्षीस म्हणून आपले एक महिन्याचे वेतन देऊ केले आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला कोल्हापूर पोलिसांचा सत्कार...

हेही वाचा... 'जुन्याच योजना नव्या नावाने पुढे आणणारा फसवा अर्थसंकल्प'

कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून टोळीतील गुंडांचा गोळीबार अंगावर झेलला होता आणि त्यांना पकडले होते. म्हणूनच या सगळ्या कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी त्यांचा सत्कार केला. कोल्हापूरमधील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रम प्रसंगी मंत्री सतेज पाटील यांनी ज्या पोलिस दलाने त्या टोळीला पकडले त्यांना बक्षीस म्हणून आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा... केंद्रीय अर्थसंकल्प 2020: 'अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली'

Intro:अँकर : दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने राजस्थान मधल्या विष्णोई टोळीला जेरबंद केले होते. त्यावेळी कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपले प्राण धोक्यात घालून त्या टोळीतील गुंडांचा गोळीबार झेलत त्यांना पकडलं होतं आणि म्हणूनच या सगळ्याच कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज त्यांचा सत्कार केला. कोल्हापूर मधील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रम प्रसंगी मंत्री सतेज पाटील यांनी ज्या पोलिस दलाने त्या टोळीला पकडलं त्यांना बक्षीस म्हणून आपले एक महिन्याचे वेतन देण्याचं जाहीर केलं.

बाईट : सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.