ETV Bharat / state

राज्यमंत्री यड्रावकर समर्थक आक्रमक; रास्ता रोको करत केला कर्नाटक सरकारचा निषेध - rajendra Yadravakar protest against kanataka government

सिमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यड्रावकर बेळगांवला गेले होते. यावेळी त्यांना पोलिसांकडून चुकीची वागणूक देत धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल यड्रावकर यांनीही कर्नाटक सरकारचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

राज्यमंत्री यड्रावकर समर्थक आक्रमक
राज्यमंत्री यड्रावकर समर्थक आक्रमक
author img

By

Published : Jan 18, 2020, 4:54 AM IST

कोल्हापूर - आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक सरकारने दिलेल्या वागणुकीचा जयसिंगपूरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांनी कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यमंत्री यड्रावकर समर्थक आक्रमक

हेही वाचा - कर्नाटकची दडपशाही.. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Intro:अँकर : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक सरकारने दिलेल्या वागणुकीचा जयसिंगपूर मध्ये निषेध व्यक्त करण्यात आलाय.. त्यांच्या समर्थकांनी रास्तारोको करत कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांचा निषेध केलाय... शिवाय ठीक ठिकाणी कर्नाटकच्या दडपशाहीचा निषेध करत झालेल्या वागणुकीबाबत कर्नाटककडे जाणारी बस रोखल्या आहेत.. सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगाव मध्ये गेले होते.. यावेळी त्यांना पोलीसांकडून चुकीची वागणूक देत धक्काबुक्कीही करण्यात आलीये. कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल मंत्री यड्रावकर यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलाय. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बाईट : राजेंद्र पाटील- यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.