ETV Bharat / state

शाहू नगरीत मुख्यमंत्री शाहूंनाच विसरले! - शाहू महाराज

भाजपची महाजनादेश यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली. मात्र शाहू नगरीत येऊन मुख्यमंत्री शाहूंनाच विसरल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

महाजनादेश यात्रा कोल्हापूर
author img

By

Published : Sep 17, 2019, 5:08 PM IST

कोल्हापूर- भाजपची महाजनादेश यात्रा आज(मंगळवार) कोल्हापुरात दाखल झाली. ही यात्रा ऐतिहासिक दसरा चौकात आल्यानंतर चौकात असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुष्पहार अर्पण करतील अशी अपेक्षा होती. मात्र, ही यात्रा पुतळ्यासमोरुन जाऊनही रथातील कोणीही शाहू महाराजांना अभिवादन केले नाही. त्यामुळे शाहू नगरीमध्ये येऊन सुद्धा मुख्यमंत्री शाहूंनाच विसरल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे कोल्हापुरात आगमन

कोल्हापुरातील कावळा नाक्यावर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे या रोड शोला उपस्थित आहेत. मात्र, यापैकी कोणीही शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे औदार्य न दाखवल्याने नागरिक नाराज झाले आहेत. .

हेही वाचा- महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल - मुख्यमंत्री

Intro:अँकर : भाजपची महाजनादेश यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापुरातील कावळा नाक्यावर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे या रोड शोला उपस्थित आहेत. यात्रा ऐतिहासिक दसरा चौकात आल्यानंतर चौकात असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री पुष्पहार अर्पण करतील अशी शक्यता होती, मात्र ही यात्रा पुतळ्यासमोरुन जाऊनही या रथातील कोणीही खाली उतरून शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे औदार्य दाखवले नाही. त्यामुळे शाहू नगरीमध्ये येऊन सुद्धा शाहूंनाच विसरल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.