कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात प्रमुख लढत आघाडीचे धनंजय महाडिक आणि युतीचे संजय मंडलिक यांच्यात होत आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची असून बदललेल्या राजकीय समीकरणामुळे कोण विजयी होणार याकडे लक्ष आहे.
- ५.०० वाजेपर्यत ६५.७० टक्के मतदान
- ३.०० - वाजेपर्यत मतदारसंघात ५४.२४ टक्के मतदान
- १.०० - कोल्हापुरात ४२.४ टक्के मतदान
- ११.४५ - खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी बजावला मतदानाचा हक्क
- १२.३० - युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले मतदान
-
कोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानाची आणखी चित्रे
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Some more Pictures of enthusiastic voters in Kolhapur#LokSabhaElections2019 #IndiaElections2019 pic.twitter.com/H3aKlqY8GQ
">कोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानाची आणखी चित्रे
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019
Some more Pictures of enthusiastic voters in Kolhapur#LokSabhaElections2019 #IndiaElections2019 pic.twitter.com/H3aKlqY8GQकोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानाची आणखी चित्रे
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019
Some more Pictures of enthusiastic voters in Kolhapur#LokSabhaElections2019 #IndiaElections2019 pic.twitter.com/H3aKlqY8GQ
-
- ११.०० - कोल्हापुरात २५.४९ टक्के मतदान
- १०.३० - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क ,व्यक्त केला पश्चिम महाराष्ट्रातील सात ही जागा निवडून येण्याचा विश्वास.
-
कोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानावेळी पाळणाघराची सोय
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019 ." class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Creche facility was made available in Kolhapur during #VotingRound3 #LokSabhaElections2019 #IndiaElections2019 pic.twitter.com/tkRhFzOXe6
.">कोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानावेळी पाळणाघराची सोय
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019
Creche facility was made available in Kolhapur during #VotingRound3 #LokSabhaElections2019 #IndiaElections2019 pic.twitter.com/tkRhFzOXe6
.कोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानावेळी पाळणाघराची सोय
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019
Creche facility was made available in Kolhapur during #VotingRound3 #LokSabhaElections2019 #IndiaElections2019 pic.twitter.com/tkRhFzOXe6
-
- ९.४१ - कोल्हापुरात ९ .९७ टक्के मतदान
- ९.०० - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
- ७.०० - कोल्हापूर लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात.
-
कोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानासाठी आलेले दिव्यांग नागरिक
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Pictures of enthusiastic Divyang voters in Kolhapur#LokSabhaElections2019 #VotingRound3 pic.twitter.com/WKyuBH7K4K
">कोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानासाठी आलेले दिव्यांग नागरिक
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019
Pictures of enthusiastic Divyang voters in Kolhapur#LokSabhaElections2019 #VotingRound3 pic.twitter.com/WKyuBH7K4Kकोल्हापूर मधील #Phase3 च्या मतदानासाठी आलेले दिव्यांग नागरिक
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 23, 2019
Pictures of enthusiastic Divyang voters in Kolhapur#LokSabhaElections2019 #VotingRound3 pic.twitter.com/WKyuBH7K4K
-
- ७.५० - आघाडीचे उमेदवार धंनजय महाडिक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क