ETV Bharat / state

निरोप लाडक्या बाप्पाला ; कोल्हापुरात पंचगंगेकिनारी गणेश मंडळे दाखल

कोल्हापूर शहरातून वाजत-गाजत आणि पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पांची मिरवणूक पार पडत असून पंचगंगा नदी पात्रामध्ये गणेश विसर्जन होत आहे.

लाडक्या बाप्पाला निरोप
author img

By

Published : Sep 12, 2019, 2:10 PM IST

कोल्हापूर - गेल्या दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होत असलेल्या गणेश उत्सवाची आज सांगता होत आहे. गणपती बाप्पांचे आज( बुधवार) अनंत चतुर्थीला विसर्जन केले जात आहे. कोल्हापूर शहरातून वाजत-गाजत आणि पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पांची मिरवणूक पार पडत असून पंचगंगा नदी पात्रामध्ये गणेश विसर्जन होत आहे.

कोल्हापूरकरांचा लाडक्या बाप्पाला निरोप

परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळे दाखल झाली असून विसर्जनाचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच पंचगंगा नदी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. पण, पाण्याची पातळी देखील कमी झाल्याने याठिकाणी आता गणेश विसर्जन सुरू आहे.

मागील महिन्यात कोल्हापूरवर महापूराची आपत्ती ओढावली होती. त्यामुळे बाप्पाला निरोप देताना पुन्हा कधीही अशी आपत्ती येऊ नये म्हणून अनेक मंडळे प्रार्थना करणार आहेत. याबाबत अधिक माहिती ईटीव्ही भारतचे प्रतिनीधी शेखर पाटील यांनी दिली आहे.

Intro:गेल्या दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होत असलेल्या गणेश उत्सवाची आज सांगता होत आहे. गणपती बाप्पांचे आज अनंत चतुर्थीला विसर्जन केले जात आहे. कोल्हापूर शहरातून वाजत-गाजत आणि पारंपारिक पद्धतीने लाडक्या पप्पांची मिरवणूक पार पडत असून पंचगंगा नदी पत्रामध्ये गणेश विसर्जन होत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळ दाखल झाली असून विसर्जनाचे अगदी नेटक्या पद्धतीने नियोजन करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच पंचगंगा नदी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला होता पण पाण्याची पातळी देखील कमी झाल्यानं याठिकाणी आता गणेश विसर्जन सुरळीत सुरू आहे. शिवाय लाडक्या बाप्पाला निरोप देताना कोल्हापूरवर महापूरासारखी मोठी आपत्ती उद्भवली एव्हडी मोठी आपत्ती यापुढे कधीही ही येऊ नये अशी प्रार्थना सुद्धा काही गणेश मंडळांनी बापाकडे केली. याबाबत अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.