ETV Bharat / state

कष्टातून उभा केलेला व्यवसाय गेला पाण्यात; उरले केवळ डोळ्यात अश्रू

शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरात अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना अक्षरशः आता आपल्या व्यवसायाची शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेकांच्या व्यवसायाची महत्त्वाची कागदपत्रे, सामान आदी सर्वच गोष्टी पाण्यात गेल्या आहेत.

कष्टातून उभा केलेला व्यवसाय गेला पाण्यात
author img

By

Published : Aug 14, 2019, 6:07 PM IST

कोल्हापूर - शहरात आलेल्या महाप्रलयाने अनेकांचे घर, संसार आणि व्यवसाय उद्ध्वस्त केले. अनेकांची आयुष्यभराची कमाई क्षणार्धात पाण्यात गेली. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अशीच भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे.

शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरात सुद्धा अनेक असे छोटे-मोठे व्यावसायिक आहेत त्यांना अक्षरशः आता आपल्या व्यवसायाची शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेकांची व्यवसायाची महत्त्वाची कागदपत्रे, सामान आदी सर्वच गोष्टी पाण्यात गेल्या आहेत. आयुष्यभर कष्टातून उभा केलेला व्यवसाय आता क्षणार्धात पाण्यात गेला असल्याने अनेक व्यावसायिकांच्या डोळ्यांमध्ये आता फक्त अश्रू पाहायला मिळत आहेत. काय झाली आहे येथील व्यवसायिकांची परिस्थिती, याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

Intro:कोल्हापुरातल्या महाप्रलयाने अनेकांचे घर, संसार आणि व्यवसाय उध्वस्त केले. अनेकांची आयुष्यभराची कमाई क्षणार्धात पाण्यात गेली. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अशीच भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील व्हीनस कॉर्नर परिसरात सुद्धा अनेक असे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना अक्षरशः आता आपल्या व्यवसायाची शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेकांची व्यवसायाची महत्वाची कागदपत्रे, समान आदी सर्वच गोष्टी पाण्यात गेल्या आहेत. आयुष्यभर कष्टातून उभा केलेला व्यवसाय आता क्षणार्धात पाण्यात गेला असल्याने अनेक व्यावसायिकांच्या डोळ्यांमध्ये आता फक्त अश्रू पाहायला मिळत आहेत. काय झाली आहे इथल्या व्यवसायिकांची परिस्थिती याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.