ETV Bharat / state

शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करा : आमदार चंद्रकांत जाधव

'शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे. यामुळे महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करणे आवाश्यक आहे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.' अशी ग्वाही काँग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकात जाधव यांनी दिली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेची बैठक
author img

By

Published : Nov 16, 2019, 2:35 AM IST

कोल्हापूर - शहरातील खराब रस्ते, नव्याने बांधायचे रस्ते आणि इतर समस्या युद्ध पातळीवर सोडवण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत आमदार चंद्रकांत जाधव यांनी विविध सुचना दिल्या आहेत. तसेच विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीत कोणतीही कमी पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही देखील दिली आहे.

'शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे. यामुळे महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करणे आवाश्यक आहे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.' अशी ग्वाही काँग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे नूतन आमदार चंद्रकात जाधव यांनी दिली. शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबतची आमदार चंद्रकांत जाधव यांनी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आणि अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी शहरामध्ये सध्या महापालिकेमार्फत सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाची माहिती दिली. तसेच, शहरातील मुख्य रस्ते पॅचवर्क करण्यासाठी १ कोटी ६२ लाखाच्या कामाची निविदा १९ तारखेपर्यंत अंतिम होऊन लवकरच ही कामे सुरु केली जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - 'संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा'

या बैठकीत महापालिकेकडून यावर्षीच्या मंजूर निधीतील कामेही सुरु करण्याबाबत कंत्राटदारांना सुचना केलेल्या आहेत. दरम्यान, पाटील यांनी शहरातील तीन वसाहतीमधील मुख्य आणि अंतर्गत रस्ते नव्याने तयार करण्यासाठी १७८ कोटीचा प्रस्ताव तयार असून नव्या विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपण तो मंजूर करून आणू अशी ग्वाही उपस्थितांना दिली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक संभाजी जाधव , कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मदतीबाबतच्या प्रश्नावर उत्तर देण्यास राज्यपालांची टाळाटाळ

Intro:अँकर : शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे. महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर करावे. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही काँग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे नूतन आमदार चंद्रकात जाधव यांनी दिली. शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबतची आमदार चंद्रकांत जाधव यांनी आयुक्त डॉ . मल्लीनाथ कलशेट्टी आणि अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी शहरामध्ये सध्या महापालिकेमार्फत सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाची माहिती दिली. तसेच शहरातील मुख्य रस्ते पॅचवर्क करणेसाठी १ कोटी ६२ लाखाच्या कामाची निविदा १९ तारखेपर्यंत अंतिम होऊन लवकरच हि कामे सुरु केली जाणार असलेचे सांगितले. तसेच महापालिकेकडून यावर्षीची मंजूर निधीतील कामेही सुरु करणेबाबत ठेकेदारांना सुचना केलेल्या आहेत असे सांगितले. यावेळी नूतन आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरातील तीन वसाहतीमधील मुख्य आणि अंतर्गत रस्ते नव्याने करण्यासाठी १७८ कोटीचा प्रस्ताव तयार असून नव्या विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपण तो मंजूर करून आणू अशी ग्वाही दिली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक संभाजी जाधव , कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.