ETV Bharat / state

कोल्हापुरात तब्बल 37 जणांचा मृत्यू तर 1 हजार 123 नवे रुग्ण - Kolhapur corona updates

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 098 वर पोहोचली आहे. त्यातील 57 हजार 139 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 665 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 294 झाली आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : May 2, 2021, 4:39 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. मागील 24 तासात कोल्हापूरात तब्बल 37 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 123 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 780 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 9 हजार 665 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 98 इतकी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 098 वर पोहोचली आहे. त्यातील 57 हजार 139 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 665 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 294 झाली आहे.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1) आजरा - 1456
2) भुदरगड - 1738
3) चंदगड - 1520
4) गडहिंग्लज - 2254
5) गगनबावडा - 248
6) हातकणंगले - 6951
7) कागल - 2083
8) करवीर - 7874
9) पन्हाळा - 2637
10) राधानगरी - 1535
11) शाहूवाडी - 1892
12) शिरोळ - 3553

नगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णसंख्या -

इचलकरंजी - 5862

जयसिंगपूर - 708
कुरुंदवाड - 199
गडहिंग्लज - 294
कागल - 730
शिरोळ - 607
हुपरी - 538
पेठवडगाव - 430
मलकापूर - 43
मुरगुड - 108

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.