ETV Bharat / state

कोल्हापुरात नद्या-नाल्यांना पूर; पाणी लोकवस्तीत घुसण्याच्या शक्यतेने सतर्कतेच्या सूचना - kolhapur

पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाल्यांना महापुर आला आहे. सध्या राजाराम बंधाऱ्याच्या पाण्याची पातळीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे.

कोल्हापूरात पाणी लोकवस्तीत घुसण्याची शक्यता
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:55 AM IST

Updated : Aug 3, 2019, 10:15 AM IST

कोल्हापूर- येथील पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाल्यांना पूर आला आहे. सध्या राजाराम बंधाऱ्यातील पाण्याने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील संपूर्ण शाहूपुरी, कुंभार गल्ली, ओढ्या लगतच्या भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात नद्या-नाल्यांना पूर

प्रशासनाकडून सर्वच नागरिकांना सतर्क राहण्यासाठी पुकारून सूचना देण्यात येत आहेत. सध्या राजाराम बंधारा येथील पाण्याची पातळी 43.8 इतकी झाली आहे. गेल्या 48 तासात मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नाल्यांना सुद्धा आता नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Intro:अँकर : कोल्हापूरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाल्यांना माहापुर आला आहे. सध्या राजाराम बंधाऱ्यांच्या पाण्याची पातळीने सुद्धा डोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील संपूर्ण शाहूपुरी, कुंभार गल्ली, ओढ्या लगतच्या भागात पाणी येण्याची शक्यता आहे. काही अंतरच बाकी असल्याने प्रशासनाकडून सर्वच नागरिकांना सतर्क राहण्यासाठी पुकारून सांगण्यात येत आहे. सध्या राजाराम बंधारा येथील पाण्याची पातळी 43.8 इतकी झाली आहे. गेल्या 48 तासात मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नाल्यांना सुद्धा आता नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. Body:.Conclusion:.
Last Updated : Aug 3, 2019, 10:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.