ETV Bharat / state

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी; एकेरी वाहतूक सुरू

कोल्हापूरजवळील शिरोली गावाजवळ पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अखेर राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी
author img

By

Published : Aug 5, 2019, 8:38 PM IST

Updated : Aug 5, 2019, 8:56 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरजवळील शिरोली गावाजवळ पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अखेर राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी

कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४८.८ फुटांवर पोहोचली आहे. तर शिरोली गावाजवळील पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले. त्यामुळे येथे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. जर पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी आणखी वाढण्याची आणि महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. महामार्ग बंद झाल्यास येथे वाहतूक ठप्प होऊ शकतो. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग vimp*

कोल्हापूर - अखेर राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी

पुणे-बंगळूर महामार्ग बंद होण्याची शक्यता

सध्या फक्त एकेरी वाहतूक सुरू

कोल्हापूर जवळील शिरोली गावाजवळ महामार्गावर पुराचे पाणी

पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणि वाढण्याची शक्यता

जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता

राजाराम बंधारा पाणी पातळी 48.8 फुटांवर

Body:.Conclusion:.
Last Updated : Aug 5, 2019, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.