ETV Bharat / state

कोल्हापूरकरांचा नादच खुळा... धावण्याची स्पर्धा जिंकल्याच्या आनंदात केला हवेत गोळीबार

author img

By

Published : Feb 11, 2020, 10:15 AM IST

Updated : Feb 11, 2020, 3:21 PM IST

भाचा जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना कोल्हापुरात समोर आली आहे. या गोळीबारानंतर कोल्हापूर पोलीस काय करावाई करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Firing in the air to express the joy of winning the competition in kolhapur
भाच्याने धावण्याची स्पर्धा जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार

कोल्हापूर - शहरात आनंद व्यक करण्यासाठी हेवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. भाच्याने धावण्याची स्पर्धा जिंकल्याचा आनंद भर वस्तीमध्ये दिवसा हवेत गोळीबार करून साजरा केला. या वेळी संबधीत व्यक्तीने ४ वेळा हवेत गोळी बार केला. भीती पोटी परिसरातील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले. हवेत गोळीबार करणाऱ्यावर कोल्हापूर पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग*

कोल्हापूर - आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार

भर वस्तीमध्ये दिवसा हवेत गोळीबार करून जल्लोष

भाच्याने धावण्याची स्पर्धा जिंकल्याचा आनंद

50 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्याने हवेत गोळीबार

हवेत गोळीबार करणाऱ्या वर कोल्हापूर पोलीस कारवाई करणार का ?

विजेत्या तरुणाच्या नातेवाइकाकडून चार वेळा हवेत गोळीबार करून जल्लोष

भीतीपोटी नागरिकांनी दरवाजे बंद करून घेतलेBody:.Conclusion:.
Last Updated : Feb 11, 2020, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.