ETV Bharat / state

भारत-पाक हाय होल्टेज मॅच पाहण्यात कोल्हापुरातील 'श्वान' मग्न; फोटो व्हायरल

रविवारी भारत पाकिस्तानची हाय होल्टेज मॅच झाली. यात भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला.

भारत-पाक
author img

By

Published : Jun 17, 2019, 8:39 AM IST

कोल्हापूर - भारत पाकिस्तान मॅच म्हंटल की त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. त्यात आता प्राणीसुद्धा मागे राहिले नाहीत. कोल्हापुरात असाच एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक टायसन नावाचे श्वान एकटक ही मॅच टीव्हीसमोर बसून पाहत असल्याचे दिसत आहे.

रविवारी भारत पाकिस्तानची हाय होल्टेज मॅच झाली. यात भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला. ही मॅच पाहण्यासाठी प्रत्येकजण टीव्हीसमोर बसलेला असतो. पण याच दरम्यान एक श्वानसुद्धा ही मॅच बघण्यात मग्न असल्याचा एक फोटो कोल्हापुरात चांगलाच व्हायरल झाला आहे. हा श्वान आणि फोटो कुठला आहे, हे अजुनही समजू शकले नसले तरी या श्वानाची चर्चा मात्र कोल्हापुरात जोरदार होत आहे.

विराटसेनेकडून पाकवर सर्जिकल स्ट्राईक!

विश्वचषकात पाकिस्तानची भारताकडून होणाऱ्या 'धुलाई'ची परंपरा या स्पर्धेतही कायम राहिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलींच्या बॅटने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३३६ धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग पाकिस्तानच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले. पण ढेपाळलेल्या पाकिस्तानला भारताचे आव्हान पेलवले नाही. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला.

Intro:अँकर : भारत पाकिस्तान मॅच म्हंटल की त्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मग त्यात आता प्राणी सुद्धा मागे पडले नाहीयेत. कोल्हापूरात असाच एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक टायसन नावाचं स्वान एकटक ही मॅच पाहत असल्याचं दिसत आहे. भारत पाकिस्तानची मॅच म्हंटल की प्रत्येक घराघरात क्रिकेटप्रेमी मॅच पाहत असल्याचं दिसून येतं. पण याच दरम्यान एक स्वान सुद्धा ही मॅच बघण्यात मग्न झाल्याचा एक फोटो कोल्हापूरात चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, ज्या क्रिकेट सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलं होतं त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत सामना जिंकला. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.