कोल्हापूर - कोल्हापुरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिल्या आहेत. ते कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - विशेष : कोल्हापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीत तरुणांचे पुढाऱ्यांसमोर आव्हान
हेही वाचा - आता कोल्हापूरच्या मिशा ठरल्या देशात भारी, देवर्डेच्या बाळासाहेब तानवडेंची मिशी ठरली ब्रँड