कोल्हापूर: गेल्या काही महिन्यांपासून वन्यजीवांचे नागरी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापुरात 2 दिवसापासून गव्याचे दर्शन (bison has been seen in Kolhapur for 2 days) होत आहे.काल संध्याकाळी फुलेवाडी, बालिंगा परिसरात गव्याचे दर्शन झाले. आज पहाटे पुन्हा पंचगंगा घाट परिसरात गवा दिसला. घाट परिसरातील जामदार क्लब जवळील भागात गवा दिसताच नागरिकांनी गर्दी केली. अनेकांनी व्हिडिओ केले. परिसरात एकच गोंधळ उडाला.नागरिकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सध्या एका शेतातील मंदिराच्या बाजूला झाडाझुडपात जाऊन बसला आहे. याची माहिती मिळताच वनविभाग, (Forest department) अग्निशामक दल आणि आपती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत, हा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Crowds of citizens to see Bison Kolhapur : कोल्हापूरात गवा घुसला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी - सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा
कोल्हापूरमधील (Kolhapur) पंचगंगा नदीच्या घाट परिसरात मानवी वस्तीत गवा (Bison Kolhapur) आल्याने या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वन विभाग (Forest department) आणि पोलिस या परिसरातून गव्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा (To get out safely) प्रयत्न करत आहेत, मात्र गवा एका ठिकाणीच बसल्याने वन विभाग आणि पोलिसही ताटकळे आहेत.
![Crowds of citizens to see Bison Kolhapur : कोल्हापूरात गवा घुसला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी bison in Kolhapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13868441-818-13868441-1639123799923.jpg?imwidth=3840)