ETV Bharat / state

महाराष्ट्रातील मोठ-मोठी घराणी भाजपच्या संपर्कात, रोज १ घराणे येणार सोबत - चंद्रकांत पाटील

समोर नातेवाईक उभा असताना युती धर्म पाळत युतीच्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. त्यामुळे मनात दुःख आहे. मात्र, मोदींसाठी एक मत देणाऱ्या खासदाराला निवडून द्यायचे आहे, असे म्हणत युती धर्म पाळण्याचे संकेत पाटील यांनी यावेळी दिलेत.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 15, 2019, 11:25 PM IST

Updated : Mar 15, 2019, 11:59 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्रातील मोठ-मोठी राजकीय घराणी भाजपच्या संपर्कात आहेत. रोज एक-एक घराणे भाजपसोबत येईल. तसेच येत्या २ दिवसात उत्तर महाराष्ट्रातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

बाळासाहेब ठाकरे युतीच्या प्रचाराचा शुभारंभ नेहमी कोल्हापुरातून करायचे. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही युतीचा प्रचार कोल्हापुरातून सुरू करावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी येत्या २४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक परम मित्र आहेत, तर भाजपचे आमदार अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे भाऊ आहेत. एवढेच नाहीतर भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक धनंजयच्या भाऊजाई आहेत. त्यामुळे तिघेही भाजपचे खंदे कार्यकर्ते असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

Intro:अँकर- उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूर मधील महत्वाचे नेते भाजपच्या संपर्कात असून राज्यातील एकएक मोठे घराणे दररोज भाजप सोबत येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार तर दोन दिवसात सोलापूर मधील नेेते प्रवेश करतील अस मोठं वक्तव्य महसूलमंत्री पाटील यांनी केलं आहे.Body:व्हीओ-1- बाळासाहेब ठाकरे हे युतीच्या प्रचाराचा शुभारंभ नेहमी कोल्हापुरातून करायचे ... यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही युतीचा प्रचार कोल्हापुरातून सुरू करावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे दोघे ही भाजपा- शिवसेना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करतील.
बाईट १- चंद्रकांत पाटील (महसूलमंत्री)
व्हीओ-2- राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक हे माझे परम मित्र आहेत... तर भाजपचे आमदार अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे भाऊ आहेत तर भाजपा च्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे धनंजयच्या भाउजाई आहेत. आम्ही तिघेही भाजपाचे खंदे कार्यकर्ते आहोत. आम्हाला मनात दुःख आहे कारण समोर नातेवाईक उभा असताना युती धर्म पाळत आम्हाला युतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. एक मत मोदींसाठी देणाऱ्या खासदाराला निवडून घ्यायचं त्यासाठी कोल्हापूरच्या शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणायचं अस म्हणत युती धर्म पाळण्याचे संकेत मंत्री पाटील यांनी दिले आहेत.

बाईट२- चंद्रकांत पाटील (महसूलमंत्री)Conclusion:.
Last Updated : Mar 15, 2019, 11:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.