ETV Bharat / state

Chandrakant Patil New Prediction : 2024 च्या निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील यांचे नवीन भाकीत, म्हणाले....

author img

By

Published : Jun 13, 2022, 10:39 AM IST

राज्यसभेच्या विजयानंतर कोल्हापुरात पोहोचल्यानंतर महाडिक ( Victory Procession Of Dhananjay Mahadik ) यांची विजयी मिरणूक काढण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटीलही ( Chandrakant Patil In Kolhapur ) उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान, अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर धनंजय महाडिक आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil New Prediction ) यांनी नवे भाकित केले आहे.

Chandrakant Patil New Prediction
Chandrakant Patil New Prediction

कोल्हापूर - राज्यसभेच्या विजयानंतर कोल्हापुरात पोहोचल्यानंतर महाडिक ( Victory Procession Of Dhananjay Mahadik ) यांची विजयी मिरणूक काढण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटीलही ( Chandrakant Patil In Kolhapur ) उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान, अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर धनंजय महाडिक आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil New Prediction ) यांनी नवे भाकित केले आहे. 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा निवडून येतील, असे ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी शिवसेने खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. 'ईडी हातात द्या फडणवीस सुद्धा मतदान करतील' हे वक्तव्य म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे', असे असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

प्रतिक्रिया

काय म्हणाले चंद्रकांत पाटील - गेल्या अडीच वर्षात संपूर्ण महाराष्ट्राने सत्तेचा माज काय असतो, हे महाविकास आघाडीच्या रूपाने बघितला आहे. मात्र, आता हे चालणार नाही. एवढा माज बरा नव्हे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीवर केली आहे. तसेच आज सकाळी संजय राऊत बोलताना म्हणाले होते की, जर आमच्या ताब्यात दिली तर फडणवीस आम्हाला मतदान करतील, त्यांचे हे वक्तव्य करणे म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीप्रमाणे असल्याचे ते म्हणाले. महाविकासआघाडी सत्तेचा दुरुपयोग करत असून आमदारांना नोकर समजते का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच महविकास आघाडीतील नेते आमदारांना बोलावून दम द्यायचे व त्यांचा विकास निधी रोखायचा, अशी काम करत आहे. यामुळे यांच्या विरोधात मी स्वतः पिटीशन दाखल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांचे नवीन भाकीत - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे भाकीत करत असतात. त्यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील भाकित केले असून 2024 ला भाजप एकटी विधानसभा व लोकसभा लढणार आहे. यावेळी लोकसभेला 48 पैकी 42 43 जागा खासदार निवडून आणणार तर लोकसभेला 160 ते 170 आमदार निवडून येणार आता तिन्ही पक्ष एकत्र येऊदे किंवा आणखी कोणी येऊ दे हे भविष्य अटळ असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा - Siddhu Moose Wala Murder Case : शार्पशूटर संतोष जाधवच्या पुणे पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या, न्यायालयाने 20 जूनपर्यंत ठोठावली कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.