ETV Bharat / state

नशिब बलवत्तर म्हणून वाचले 45 प्रवाशांचे प्राण; तिलारी घाटात पाचशे फुट दरीत कोसळण्यापासून वाचली बस

कोल्हापूर-पणजी या बसला हा अपघात झाला आहे. बसमध्ये 40 प्रवासी होते. तिलारी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. मात्र, मातीच्या ढिगाऱ्यामुळे ही बस दरीत कोसळता कोसळता थांबली.

bus acceident in kolhapur, tourists safe
कोल्हापूरात बसचा थरार
author img

By

Published : Feb 20, 2020, 12:19 PM IST

Updated : Feb 20, 2020, 1:19 PM IST

कोल्हापूर - तिलारी घाटात बस अपघाताचा थरार बघायला मिळाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल 500 फूट खोल दरीत बस कोसळता कोसळता थांबली. तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे ही घटना घडली. मातीच्या ढिगार्‍यामुळे ही बस थांबली.

कोल्हापूर-पणजी या बसला हा अपघात झाला आहे. बसमध्ये 40 प्रवासी होते. तिलारी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. मात्र, मातीच्या ढिगाऱ्यामुळे ही बस दरीत कोसळता कोसळता थांबली. अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर कुठलीही जीवितहानी घडली नाही. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही वाचा - तुकाराम मुंढेंनी घेतली पालिका कर्मचाऱ्यांची 'शाळा'

Last Updated : Feb 20, 2020, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.