ETV Bharat / state

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर तिहेरी अपघातात चौघे गंभीर जखमी - kolhapur latest news

बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ट्रक डिव्हायडर ओलांडून विरोधी दिशेने गेला. यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला समोरासमोर धडक बसली.

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर तिहेरी अपघातात चौघे गंभीर जखमी
author img

By

Published : Nov 5, 2019, 4:47 AM IST

कोल्हापूर- पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर ट्रक, टेम्पो आणि कार यांच्यात विचित्र अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शिरोली जवळ ट्रक, टेम्पो आणि कार यांच्यात अपघात झाला. बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ट्रक डिव्हायडर ओलांडून विरोधी दिशेने गेला. यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला समोरासमोर धडक बसली. तसेच, कारच्या पाठोपाठ असणाऱ्या आयशर टेम्पोनी कारला मागून येवून डाव्या बाजूस धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

Intro:अँकर : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर शिरोली येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक, टेम्पो आणि कार असा विचित्र तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.Body:व्हीओ : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर आज सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या विचीत्र अपघात नाव
बेंगलोरहून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या एमएच 46 ए एफ 0597 हा ट्रक भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डिव्हायडर ओलांडून विरोध बाजूच्या दिशेने गेला. यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एम एच 04 सि टी 7552 या कारला समोरासमोर धडक बसली. पण कारच्या पाठोपाठ असणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच ०९ सी ए १५९० ने कारला मागून येवून डाव्या बाजूस धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.