कोल्हापूर : बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack) शाहूवाडी तालुक्यातील (Shahuwadi taluka) मुलगी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत आज सकाळी हा प्रकार घडला आहे. मनीषा डोईफोडे (Manisha Doifode) असे या 10 वर्षीय (10 year old girl) मृत मुलीचे नाव आहे. आपल्या आईसोबत जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेली असताना बिबट्याने हल्ला केला यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूची पहिलीच घटना समोर आल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने यामध्ये मनीषाची आई वाचली आहे.
Leopard attack : बिबट्याच्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील 10 वर्षीय मुलगी ठार - बिबट्याने हल्ला केला
कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Shahuwadi taluka) बिबट्याच्या हल्ल्यात एक मुलगी ठार झाल्याची धक्कादायक ही घटना आहे. उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत ही घटना घडली आहे.