ETV Bharat / state

जालन्यात महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक - jalna crime news

आव्हाना येथील घारेवाडी शिवारात रामदास बजेबा गावंडे यांच्या शेतात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता.

जालन्यात महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
author img

By

Published : Nov 20, 2019, 10:30 AM IST

जालना - भोकरदन पोलिसांच्या हद्दीत आव्हाना येथील घारेवाडी शिवारात रामदास बजेबा गावंडे यांच्या शेतात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, ती महिला पंचीफुला धनाजी करताडे (वय 43) असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- 'त्या' बैलाला पशुवैद्यकीय किंवा वन विभागाच्या मदतीने मारता आले असते - राजू शेट्टी

या प्रकरणात आरोपी सदाशिव कृष्णा घारे, व त्याला मदत करणारा रामदास बजाबा गावंडे यांना भोकरदन पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली.

Intro:
पंचीफुलाबाई करताडे महिलेच्या खुन प्रकरणातील दुसरा आरोपी जेरबंद
दि.22/11/2019 पर्यंत पोलीस कस्टडी,
भोकरदन:दिनांक 14/11/2019 पोलीस ठाणे भोकरदन हद्दीत मौजे आव्हाना येथील घारेवाडी शिवारात रामदास
बजेबा गावंडे यांचे सरकीचे शेतात एका अनोळखी महीलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत मिळुन आल्याने पोलीस
ठाणेला आकस्मात मृत्यु दाखल झालेला होता. सदर ची महिला पंचीफुला धनाजी करताडे वय 43 वर्षे ही
असल्याचे निष्पन्न झाले
असुन
,तीचे खुन प्रकरणात आरोपी सदाशिव कृष्णा घारे यास भोकरदन पोलीसांनी अटक
करुन ,प्रकरणाचा तपास केला असता,पंचीफुला बाईच्या खुनात रामदास बजाबा गावंडे रा. घारेवाडी आव्हाना
याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.त्यास
दि.22/11/2019 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुणावण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री. एस.चैतन्य मा. पोलीस अधीक्षक साो. जालना , श्री. समाधान पवार,अप्पर पोलीस
अधीक्षक ,साहेब जालना , श्री. सुनिल जायभाये उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक श्री.दशरथ चौधरी , व त्यांचे सहकारी पोहेकों सायस नागरगोजे पोना/रुस्तुम जैवाळ, पोकॉ/जगन्नाथ
जाधव , पोकॉ अभिजीत वायकोस, पोको समाधान जगताप व चालक सुर्यवंशी यांनी केली आहे. सदर महिलेच्या
खुन प्रकरणात आनखी आरोपी असल्याची शक्यता असुन पुढील तपास भोकरदन पोलीस ठान्याचे
पोलिस निरिक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत...
कमलकिशोर जोगदंडे, etv bharat भोकरदन

Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.