ETV Bharat / state

Bhagwat Karad reaction on Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती धूळफेक - केंद्रीय अर्थराज्यमंत्री - Raosaheb Danve

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती धुळफेक आहे, अशी टीका केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड ( Bhagwat Karad reaction on Maharashtra Budget ) यांनी केली आहे. या अर्थसंकल्पात काहीच नसल्याच सांगत हा अर्थसंकल्प कागदावर आणि हवेतच विरघळून जाणार असल्याच सांगितले.

Bhagwat Karad reaction on Maharashtra Budget

author img

By

Published : Mar 12, 2022, 5:49 PM IST

जालना - राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती धुळफेक आहे, अशी टीका केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड ( Bhagwat Karad reaction on Maharashtra Budget ) यांनी केली आहे. या अर्थसंकल्पात काहीच नसल्याच सांगत हा अर्थसंकल्प कागदावर आणि हवेतच विरघळून जाणार असल्याच सांगितले.

कराड यांनी गोरंट्याल यांना दिली भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर - ते जालनामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल ( MLA Kailas Gorantyal ) यांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली. तसेच तुम्हाला पक्षात कुठे अॅडजस्ट करायचे ते रावसाहेब दानवे हे ठरवतील, असेही ते म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती धूळफेक - केंद्रीय अर्थराज्यमंत्री

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केवळ 38 टक्के जमीन कमी पडतेय - मोदी सरकार आल्यापासून रेल्वेच्या विद्युतीकरणाला वेग दिला असून 2023 पर्यंत ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी सांगितले. दानवे यांच्या हस्ते आज (दि. 12 मार्च) जालन्यात मनमाड मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. त्या मार्गावर देशभरात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणाही दानवे यांनी केली. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू असून या महिन्यात बुलेट ट्रेनसाठीचा डीपीआर निघणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केवळ 38 टक्के जमीन कमी पडत असून ही जमीन संपादीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

हेही वाचा - Video : जालन्यात कलिंगडाचा ट्रक पलटी; लोकांनी पळवले कलिंगड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.