ETV Bharat / state

'त्या' पेटीत निघाले दप्तर अन् नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

सतकर कॉम्प्लेक्समध्ये दोन दुकानांदरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत एक बेवारस लोखंडी पेटी दिसली. पेटीचा आकार मोठा असल्याने या पेटीला हात लावण्याचे धाडस नागरिकांनी केले नाही.

सतकर कॉम्प्लेक्समध्ये बेवारस पेटी आढळली
सतकर कॉम्प्लेक्समध्ये बेवारस पेटी आढळली
author img

By

Published : Feb 7, 2020, 4:19 PM IST

जालना - सतकर कॉम्प्लेक्स परिसरात एक बेवारस लोखंडी पेटी आढळून आली. ही पेटी पाहून सगळ्यांचीच तारांबळ उडाली. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पेटीची तपासणी केली असता त्यामध्ये विद्यार्थ्याचे दप्तर निघाले.

सतकर कॉम्प्लेक्समध्ये बेवारस पेटी आढळली

हेही वाचा - पारंपरिक शेतीला फाटा.. काटेरी निवडुंगातून शोधली आर्थिक प्रगतीची वाट
शुक्रवारी सकाळी व्यवसायिकांनी नेहमीप्रमाणे आपापली दुकाने उघडण्यास सुरुवात केली. सतकर कॉम्प्लेक्समध्ये दोन दुकानांदरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत एक बेवारस लोखंडी पेटी दिसली. पेटीचा आकार मोठा असल्याने या पेटीला हात लावण्याचे धाडस नागरिकांनी केले नाही. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी ही पेटी उघडून पाहिली. या पेटीमध्ये विद्यार्थ्याचे दप्तर निघाले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Intro:...... त्या पेटीत निघाले दप्तर
पोलिस येईपर्यंत परिसरामध्ये अफवांचे फुटलेले पेव
सतकर कॉम्प्लेक्स परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये लोखंडी बेवारस पेटी आढळून आली. पेटीचा आकार मोठा असल्यामुळे ही पेटी पाहून सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली .आणि पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आले .काही वेळातच ही यंत्रणा येऊन तपासणी केली असता पेटी मध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर निघाले. आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळी दहा वाजेच्या सुमारास व्यवसायिकांनी आपापली दुकाने उघडण्यास सुरुवात केली. कॉम्प्लेक्समध्ये दोन्ही दुकानांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एक लोखंडी बेवारस पेटी काही दुकानदारांना दिसून आली. मात्र या पेटीला हात लावण्यासाठी कोणीच धजत नव्हते .शेवटी पोलिसांना बोलविण्यात आले आणि सर्व ताफा तिथे हजर झाला. त्यानंतर पोलिसांनीच ही पेटी उघडून पाहिल्यावर या पेटी मध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर निघाले .आणि व्यापारी दुकानदार आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला .पोलिस येईपर्यंत परिसरात विविध अफवांचे पेव फुटले होते .त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले होते .आणि या कॉम्प्लेक्स जवळ हि कोणी फिरकत नव्हते.Body:VisConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.