ETV Bharat / state

तलावाजवळ वाढदिवस साजरा करणे पडले महागात, दोघांचा बुडून मृत्यू

जालन्यात तलावाजवळ मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

Two persons drowned in pond in Kumbhephal village
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मित्रांपैकी दोघांचा तलावात बुडून मृत्यू
author img

By

Published : Jan 7, 2020, 11:39 PM IST

जालना - तालुक्यातील कुंभेफळ गावात असणाऱ्या तलावाजवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी दोघेजण बुडाल्याची दर्दैवी घटना घडली. नवनाथ प्रभाकर जाधव (१८) आणि विकास राठोड (१७) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा... सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; तब्बल ३५ जणांचा मृत्यू, ४८ गंभीर जखमी

जालना जिल्ह्यात कुंभेफळ येथे तलावाजवळ मित्राचा वाढदिवस साजरा करणे मुलांना चांगलेच महागात पडले. कुंभेफळ गावातील सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पाच युवक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुंभेफळ येथील तलावाजवळ गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर पाचही मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र, पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते सर्वजण बुडाले. यातील तीन जणांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र, इतर दोघेजण पाण्यात बुडाले आहे.

Two persons drowned in pond in Kumbhephal village at Jalna taluka
जालना तालुक्यातील कुंभेफळ गावातील तलावात दोन जण बुडाले...

हेही वाचा... BREAKING... निर्भयाला ७ वर्षानंतर न्याय ! दोषींना फाशीची तारीख ठरली

पाण्याबाहेर काढलेल्या तीनही मुलांना जालना येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तर बुडालेल्याचा दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जालना तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाला पाचारण केले आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आणि गावकऱ्यांकंडून दोन्ही तरूणांचा शोध घेणे सुरू आहे.

Intro:कुंभेफळ तालुका जालना येथील तलावाजवळ मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी दोघे तलावात बुडाल्याची दुर्घटना आज घडली आहे. नवनाथ प्रभाकर जाधव (वय १८) आणि विकास राठोड (वय १७ ) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. सरपंचाने दिलेल्या माहिती नुसार आज दुपारी पाच युवक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुंभफळ येथील तलावा जवळ गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर पाचही मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र, पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते सर्व बुडाले. यातील तीन जणांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलेत त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. बुडलेल्याचा दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तालुका पोलिस घटनास्थळी आले आहेत. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले आहे.
दोन जण अद्यापही बेपताच आहेBody:सोबत फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.