ETV Bharat / state

जालना लोकसभा मतदारसंघ; १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त - therteen

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीमध्ये एकूण झालेल्या मतदानापैकी ६ व्या भागा एवढी मते ही संबंधित उमेदवाराला मिळणे गरजेचे आहे. एवढी मते मिळाली तरच अनामत रक्कम परत मिळते.

जालना लोकसभा मतदारसंघ
author img

By

Published : May 27, 2019, 11:28 PM IST

जालना - नुकत्याच पार पडलेल्या जालना लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेल्या २० उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी दिली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघ

जालना लोकसभा मतदारसंघातून १८ पुरुष आणि २ महिला असे एकूण २० उमेदवार उभे होते. यापैकी ५ उमेदवार हे एस सी प्रवर्गातील होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खुल्या प्रवर्गासाठी २५ हजार रुपये तर इतर प्रवर्गांसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम शासनाकडे जमा करावी लागते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीमध्ये एकूण झालेल्या मतदानापैकी ६ व्या भागा एवढी मते ही संबंधित उमेदवाराला मिळणे गरजेचे आहे. एवढी मते मिळाली तरच अनामत रक्कम परत मिळते. या निर्देशानुसार जालना जिल्ह्यामध्ये एकूण १२ लाख ८ हजार १३९ एवढे मतदान झाले होते. त्याचा सहावा भाग म्हणजे ७२ हजार ४८८ एवढी मते मिळणे गरजेचे असते अन्यथा डिपॉझिट जप्त होते. मात्र केवळ काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे, भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे, आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे हेच आपली अनामत रक्कम वाचू शकले. उर्वरित इतर १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी दिली.

डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार -
महेंद्र कचरु सोनवणे, उत्तम धनु राठोड, गणेश शंकर चांदवडे, प्रमोद बाबुराव खरात, फेरोज अली, अॅड त्रिंबक बाबुराव जाधव, अण्णासाहेब देविदास उगले, अनिता लालचंद राजपूत, अरुण चिंतामण चव्हाण, अहमद रहीम शेख, नाडे ज्ञानेश्वर दगडूजी, योगेश दत्तू गुल्लापल्ली, रतन आसाराम लांडगे, राजू अशोक गवळी, शहादेव महादेव पालवे, सपकाळ लिलाबाई धर्मा, शिरसाट शाम.

Intro:नुकत्याच पार पडलेल्या जालना लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेल्या 20 उमेदवारांपैकी तेरा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Body:जालना लोकसभा मतदारसंघातून 18 पुरुष आणि दोन महिलाअसे एकूण वीस उमेदवार उभे होते .यापैकी पाच उमेदवार हे एस सी प्रवर्गातील होते . निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस हजार रुपये तर इतर प्रवर्गांसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम शासनाकडे जमा करावी लागते .निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीमध्ये एकूण झालेल्या मतदानापैकी 6व्या भागा एवढी मते ही संबंधित उमेदवाराला मिळणे गरजेचे आहे .एवढी मते मिळाली तरच अनामत रक्कम परत मिळते. या निर्देशानुसार जालना जिल्ह्यामध्ये एकूण 12 लाख 8139 एवढे मतदान झाले होते. त्याचा सहावा भाग म्हणजे 72488 मध्ये ही ही डिपॉझिट परत मिळविण्यासाठी मिळविणे गरजेचे होते. मात्र केवळ काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे ,भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे, आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे हेच आपली अनामत रक्कम वाचू शकले .उर्वरित इतर 17 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी दिली.
निवडणूक लढणाऱ्याउमेदवारांनी मध्ये महेंद्र कचरु सोनवणे, उत्तम धनु राठोड ,गणेश शंकर चांदवडे प्रमोद बाबुराव खरात, फेरोज अली, ऍड त्रिंबक बाबुराव जाधव ,अण्णासाहेब देविदास उगले अनिता लालचंद राजपूत, अरुण चिंतामण चव्हाण ,अहमद रहीम शेख, नाडे ज्ञानेश्वर दगडूजी, योगेश दत्तू गुल्लापल्ली, रतन आसाराम लांडगे, राजू अशोक गवळी, शहादेव महादेव पालवे, सपकाळ लिलाबाई धर्मा ,शिरसाट शाम ,यांचा समावेश होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.