ETV Bharat / state

सुप्रिया सुळेंनी आवरता घेतला उद्घाटन समारंभ; चिरंजीवाच्या वाढदिवसाला जाण्याची घाई - जालना जिल्हा सामान्य रुग्णालय

आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.  सिटीस्कॅन, केमोथेरेपी, सोलर प्लांट, मनोरुग्णालय विभाग, नर्सिंग लॅब, वेअर हाऊस, तसेच अन्य काही आठ विभागांचे उद्घाटन झाले.

supriya sule inaugrated district hospital in jalna
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
author img

By

Published : Jan 13, 2020, 3:00 PM IST

जालना - आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सिटीस्कॅन, केमोथेरेपी, सोलर प्लांट, मनोरुग्णालय विभाग, नर्सिंग लॅब, वेअर हाऊस, तसेच अन्य काही आठ विभागांचे उद्घाटन झाले.

आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

आठ ठिकाणच्या उद्घाटनानंतर वेअर हाऊसमध्ये उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. मात्र सुप्रिया सुळे यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी मानपानाला फाटा देत थेट उद्घाटन केले. यामुळे अवघ्या 3 मिनिटांतच त्यांनी आपले मार्गदर्शन आटोपते घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांसोबत फोटो देखील काढले. कोणतीही भाषणबाजी न करता अवघ्या पाच मिनिटांमध्येच हा संपूर्ण कार्यक्रम संपला.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी रवींद्र देशपांडे यांनी उपस्थिती लावली.

Intro:आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन आज खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले .सिटीस्कॅन, केमोथेरेपी, सोलर प्लांट, मनोरुग्णालय जागा, नरसिंग लॅब, वेअर हाऊस, आणि अन्य काही अशा आठ विभागांचे उद्घाटन झाले .यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, जि प अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार ,आरोग्यसेवेचे उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी रवींद्र देशपांडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खतगावकर यांची उपस्थिती होती.

Body:आठ ठिकाणच्या उद्घाटनानंतर वेअर हाऊस मध्ये उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते .मात्र खा सुळे यांच्या मुलाचा आज अठरावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी सर्व मानपानाला फाटा देत आणि कुठल्याही मानपानाची वाट न पाहता स्वतः पुढे होऊन उद्घाटन केली .त्याच सोबत मार्गदर्शनासाठी हॉलमध्ये गेल्यावरही त्यानीथेट माईक हातात घेऊन बोलू लागल्या. अवघ्या 3 मिनिटातच त्यांनी आपले मार्गदर्शन आटोपते घेतले .याच सोबत उपस्थित असलेल्या महिलांना खूश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला .आणि त्यांच्यामध्ये जाऊन फोटोसेशन सुरु केले .या महिलां देखील दोन वाजल्यापासून ताटकळत बसल्या होत्या . कुठलिही भाषण बाजी न होता अवघ्या पाच मिनिटाच्या आत हा कार्यक्रम संपला आणि आणि त्यांनीदेखील सुटकेचा निश्वास सोडल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.