ETV Bharat / state

शासनाच्या अध्यादेशाविरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने 20 ऑगस्ट रोजी काढलेला अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी आज मंगळवारी सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

शासनाच्या अध्यादेशाविरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Sep 5, 2019, 12:49 PM IST

जालना - महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने 20 ऑगस्ट रोजी काढलेला अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी आज मंगळवारी सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यांनी वसतीगृह अधीक्षक आणि वॉर्डन या पदासाठी बदलण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पुन्हा आधीच्या प्रमाणे करावी, ही मागणी केली आहे.

शासनाच्या अध्यादेशाविरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने दिनांक 28 ऑगस्ट रोजी वसतीगृह अधीक्षक आणि वॉर्डन या पदाच्या जाहिरातीसाठी नवीन अध्यादेश काढला आहे. यापूर्वी वरील दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता समाजकार्य महाविद्यालयाची पदवी आवश्यक होती. परंतु आता नवीन अध्यादेशानुसार ही पात्रता बदलून डी-फार्म आणि अन्य प्रवर्गाची आवश्यकता करण्यात आली आहे. त्यामुळे जे अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेतात त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे अया आरोप विद्यार्थ्यांनी करत आहेत.

या निर्णयाचा परिणाम राज्यातील 65 महाविद्यालयांवर होणार आहे. त्यामुळे, हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावा अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. आजच्या या आंदोलनामध्ये प्रा. डॉ. प्रविण कुठे, डॉ. राजकुमार मस्के, डॉ. बाबासाहेब गवळी यांच्यासह पूजा मस्के, धनश्री राठोड, दीक्षा काकडे, कैलास चव्‍हाण, संजय दाभाडे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Intro:महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने 20 ऑगस्ट रोजी काढलेला अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी आज मंगळवारी सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

Body:समाजकार्य पदवीधर कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने दिनांक 28 ऑगस्ट रोजी वस्ती गृह अधीक्षक व व वार्डन या पदाच्या जाहिराती साठी नवीन अध्यादेश काढला आहे. यापूर्वी वरील दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता समाजकार्य महाविद्यालयाची पदवी आवश्यक होती. परंतु आता नवीन अध्यादेशानुसार ही पात्रता बदलून डी फार्म आणि अन्य प्रवर्गाची आवश्यकता करण्यात आली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी समाजकार्य महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेतात त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे .या निर्णयाचा परिणाम राज्यातील 65 महाविद्यालयांवर होणार आहे त्यामुळे हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावा अशी मागणीही करण्यात आली आहे. आजच्या या आंदोलनामध्ये प्रा. डॉ. प्रविण कुठे. डॉ. राजकुमार मस्के ,डॉ. बाबासाहेब गवळी, यांच्यासह पूजा मस्के ,धनश्री राठोड ,दीक्षा काकडे, ैलास चव्‍हाण, संजय दाभाडे ,आदि विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.