ETV Bharat / state

जालन्यातील शेलुदवासियांचा रास्ता रोको, धामना धरणाला गळती लागल्याने सर्व ग्रामस्थांचे पुर्नवसन करण्याची मागणी

गेल्या ४ दिवसापासून धामणा धरणाच्या भिंतीच्या छिद्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह बुधवारी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर जुन्या शेलुद गावाचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते.

रास्ता-रोको करताना ग्रामस्थ
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:18 PM IST

जालना - गेल्या आठवडाभरापासून शासनाच्या मानगुटीवर बसलेल्या धामना मध्यम प्रकल्पाच्या डागडुजीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पाण्याची गळती आटोक्यात आली आहे. मात्र, आता जुन्या शेलूद गावच्या पूनर्वसनाच्या मुद्यावरून गावात राजकारण सुरू झाले आहे. जुन्या शेलुद गावातील जवळपास ३०० ते ४०० लोकांनी धावडा-पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

रास्ता-रोको करताना ग्रामस्थ

गेल्या ४ दिवसापासून धामणा धरणाच्या भिंतीच्या छिद्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह बुधवारी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर जुन्या शेलुद गावाचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धरण बांधणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. तसेच दोन अधिकाऱ्यांसह अग्मिशमन दलाचे पथक आणि आपत्कालीन पथक याठिकाणी तैनात केले होते. तसेच जुन्या शेलुद गावाचे नवीन शेलुद गावात, तर पारध येथील गणेश वाडीचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

आयुक्तांच्या सुचनेप्राणे जुन्या शेलुद गावाच्या स्थलांतरासाठी यादी तयार करण्यात आली. यामध्ये गरजू लोकांची नावे वगळून धनदांडग्यांचा समावेश करण्यात आला. यावर आक्षेप घेत शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी एक ग्रामसभा घेतली. त्यावेळी नावांची यादी फाडून निषेध नोंदवला. तसेच आज सकाळी तहसीलदार प्रकल्पास भेट देण्यास येतील. त्यामुळे शेलुद गावातील ३०० ते ४०० लोकांनी धावडा-पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर रास्ता रोको केले. शिवाय तहसीलदार आल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, तहसीलदार न आल्याने आंदोलकांची निराशा झाली. त्यानंतर दुपारच्या सुमारास नायब तहसीलदाराने भेट देत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले.

Intro:शेलूद गावात पुनर्वसनाच्या ,मुद्यावरुण राजकारण तापले. 300 स्री-पुरुषांनी केले रस्ता रोखो..

गेल्या आठवडाभरापासुन शासनाच्या मानगुटीवर बसलेल्या धामना मध्यम प्रकल्पाच्या डागडुजीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पाण्याची गळती आटोक्यात आली आसली तरी आता जुन्या शेलूद गावच्या पूनर्वसनाच्या मुद्यावरुन गावात राजकारण सुरु झाले आहे. आज शनिवारी जुन्या शेलुद गावातील सुमारे३००ते४०० स्री पुरुषानी धावडा- पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर आचानक रस्ता रोको आंदोलन केल्याने प्राशासनाचे बांभंबेरी उडाले .दरम्यान तहसीललदारानी शेलुद गावात दुपार पंर्यत भेट न दिल्याने आंदोलकांनी शेवटि काढता पाय घेतला .
गेल्या 4 दिवसापासून धामणाधरणाच्या भिंतीच्या छिद्रातुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने गंभिर परस्थिती निर्माण झाली होती .त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडुन जागी झाली आहे .बुधवारी जिल्हाधिकारी रविद्र बिनवडे यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह प्रकल्पालाभेट देऊन प्रकरण गंभिर असल्याने जून्या शेलुद गावाचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते .त्या नंतर गुरुवारी विभागीय आयुक्त सूनिल केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाची गंभिरता समजुन घेत अधिकाऱ्यांची चागलीच खरपट्टी काढली होती .व या ठिकाणी दोन आधिका-याचे पथक व एक अग्निशमन दलाचे पथक व एक आपतकालीन पथक या ठिकाणी त्येनात केले होते व जून्या शेलुद गावाचे नविन शेलुद गावात स्थलांतर करणे तसेच पारध येथील गणेश वाडीचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्या च्या सूचना दिल्या होत्या.
आयुक्ताच्या सूचणे प्रमाणे जून्या शेलुद गावांच्या स्थलांतराची जागा शोधून याद्या तयार करण्यात आल्या .तलाठ्याने तयारकेलेल्या यादीमध्ये गरजूंची नावे वगळुन धनदाडग्याचा शमावेस असल्याचा आक्षेप घेत.शुक्रवारी रात्री गावक-यानी एक ग्राम सभा घेऊन गावक-यानी या याद्याचा निषेध करुन त्या याद्या फाडुन फेकल्या व गावक-यानी नविन याद्या तयार केल्या.
आज शनीवारी सकाळी तहसीलदार प्रकलपास भेट देण्यास येतील म्हणून जून्या शेलुद गावातील ३००ते ४००स्री पुरुष धावडा पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर तहसीलदारांना कैफीयत सांगण्यासाठी ठिया मांडुन अचानक रस्ता रोको केला.व तहसीलदार अल्याशिवाय येथून उठणार नाही असा पवित्रा घेतला. तहसीलदार आले नसल्याने आदोलकांची निराशा झाली .दुपार नंतर नायब तहसीलदाने भेट देत अदोलंकाचे म्हणने ऐकून घेतले . यावेळी पारध पोलीस ठाण्याचे फोजदार शंकर शिंदे यांनी आंदोलकांना शांत केले .
Body:फConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.