ETV Bharat / state

बदनापुरात भिंत कोसळून एक ठार - जालना

बदनापूर तालुक्यातील रमदुलवाडी येथे आज (रविवार) पहाटे साडेचारच्या दरम्यान भिंत कोसळून एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहे.

मृत शोभाबाई
author img

By

Published : Oct 13, 2019, 8:20 PM IST

जालना - बदनापूर तालुक्यातील रमदुलवाडी येथे आज (रविवार) पहाटे साडेचारच्या दरम्यान भिंत कोसळून भावजयीकडे भेटण्यासाठी गेलेल्या बदनापूर येथील शोभाबाई रविंन्द्र आर्सुड (वय 55 वर्षे) या दुर्घटनेत मृत झाल्या आहेत.

हेही वाचा - उल्लेखनीय..! वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाचनालयास पुस्तके भेट

या घटनेत निमाबाई घोरपडे (वय 50 वर्षे), लताबाई घोरपडे (वय 30 वर्षे) या सासू-सुना दोघी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपाचार चालू आहे. त्यातील निमाबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात पोलिसांचे पथसंचलन

Intro:
बदनापूर तालुक्यातील रमदुलवाडी येथे आज दिनांक १३ आॕक्टोबर रोजी पहाटे ४.३० दरम्यान भिंत कोसळून भावजयी कडे भेटण्यासाठी गेलेल्या बदनापूर येथिल शोभाबाई रविंन्द्र आर्सुड वय ५५ वर्षे ह्या या दुर्रघटनेत मृत पावल्या आहे .तसेच निमाबाई घोरपडे वय ५० वर्षे , लताबाई घोरपडे वय ३० वर्ष या सास सुना दोघी गंभीर जखमी असून त्यांच्यावर औरंगाबाद येथिल शासकीय रुग्णालयात उपाचार चालू आहे.त्या मध्ये निमाबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.ही घटना रमदुलवाडी येथिल इंदूबाई राजू निकाळजे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून झाली असून दोघी सख्या बहीणी भावजयीस सुनासह गेल्या असल्याचे नातेवाईकाकडून सांगण्यात आले.Body:मयताचा फोटो व कोसळलेली भिंतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.