ETV Bharat / state

जालना जिल्ह्यात पाणीटंचाई, टँकर भरण्यासाठी 35 विहिरी अधिग्रहीत - जालना पंचायत समिती

जिल्ह्यात एकूण 68 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घनसांगी 18, अंबड 14, बदनापूर 18, जालना 5, जाफराबाद 8 या विहिरींचा समावेश आहे. यापैकी 35 विहिरी या टँकर भरण्यासाठी तर 23 विहिरी या टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

less demand for water tankers in jalna city
जालना जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सरतेशेवटी पाणीटंचाई
author img

By

Published : May 27, 2020, 1:38 PM IST

जालना - मागील वर्षी पावसाळ्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, मान्सून परतल्यानंतर मुसळधार पावसाने अवघ्या पंधरा दिवसांतच चार महिन्यांची कसर भरून काढली. त्याचा परिणाम असा झाला, की आज जालना जिल्ह्यातील फक्त 37 गावे आणि 16 वाड्यांना 40 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

जालना जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सरतेशेवटी पाणीटंचाई, टँकर भरण्यासाठी 35 विहिरी अधिग्रहीत
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची पाणीटंचाई म्हणजे नगण्यच आहे. उन्हाळा संपत आला असून केवळ 40 टॅंकरच्या माध्यमातून 81 खेपा मंजूर आहेत. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 92 हजार 213 लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये सर्वात जास्त टँकरच्या खेपा अंबड तालुक्यात होत असून ही संख्या 32 आहे. त्यापाठोपाठ बदनापूर मध्ये 27, जाफराबाद मध्ये 12 आणि जालना तालुक्यात 10 अशा एकूण 81 खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. मंठा ,परतूर, भोकरदन, घनसांगी मध्ये अजून एकही टॅंकरची खेप झालेली नाही, हे विशेष!
less demand for water tankers in jalna city
जालना जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सरतेशेवटी पाणीटंचाई

जिल्ह्यात एकूण 68 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घनसांगी 18, अंबड 14, बदनापूर 18,जालना 5, जाफराबाद 8 अशा एकूण 68 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी 35 विहिरी या टँकर भरण्यासाठी तर 23 विहिरी या टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.