जालना - ऊसतोड कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या "कोयता एक संघर्ष" या चित्रपटाचा प्रोमो आज (सोमवार दि. 20) जालन्यातील नीलम चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीसह चित्रपटाचा अभिनेता राजेश राज, अभिनेत्री प्रियंका मलशेट्टी, श्रीमती श्री मस्वाल यांची यावेळी उपस्थिती होती.
'कोयता एक संघर्ष' चित्रपटाचा प्रोमो जालन्यात प्रदर्शित
ऊसतोड कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या "कोयता एक संघर्ष" या चित्रपटाचा प्रोमो आज (सोमवार दि. 20) जालन्यातील नीलम चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला.
जालना
जालना - ऊसतोड कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या "कोयता एक संघर्ष" या चित्रपटाचा प्रोमो आज (सोमवार दि. 20) जालन्यातील नीलम चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीसह चित्रपटाचा अभिनेता राजेश राज, अभिनेत्री प्रियंका मलशेट्टी, श्रीमती श्री मस्वाल यांची यावेळी उपस्थिती होती.
Intro:ऊसतोड कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या "कोयता एक संघर्ष" या चित्रपटाचा प्रोमोआज सोमवार दिनांक 20 रोजी जालन्यातील नीलम चित्रपट ग्रहात करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चित्रपटाचे अभिनेता राजेश राज अभिनेत्री प्रियंका मलशेट्टी श्रीमती श्री मस्वाल, यांची यावेळी उपस्थिती होती.
Body:चेतन चव्हाण यांचे दिग्दर्शन आणि शामसुंदर बडे प्रल्हाद उजगर कृष्णा बडे हे निर्माते असलेल्या "कोयता एक संघर्ष "या चित्रपटात ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांच्या हलाखीच्या परिस्थितीत तो जगत असलेले जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .ऊस तोडताना रक्ताचे पाणी कसं होतं ,आणि त्या माध्यमातून हळूहळू साखर आपल्यापर्यंत कशी पोहोचते याविषयीची सर्व प्रक्रिया या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्रेयस एंटरप्राइजेस दशरथ गोडसे बाळासाहेब सानप हे या चित्रपटाचे रिलीज पार्टनर आहे.
Conclusion: