ETV Bharat / state

जालन्यातील शेतकऱ्यांचा नैसर्गिक बदलामुळे सीताफळ लागवडीवर भर

author img

By

Published : Nov 23, 2019, 10:05 PM IST

दुष्काळी परिस्थिती व बदलते वातावरणामुळे बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारीक पिकांबरोबरच सिताफळ लागवड करून कमी पाणी व कमी खर्चात उत्पादनाचा मार्ग चोखाळत असल्याचे दिसते. मागील दोन वर्षात तालुक्यात मोसंबी, डाळींबी बागेच्या तुलनेत सिताफळ लागवडीमध्ये तीन ते चार पट वाढ झालेली असून शेतकरी सिताफळ लागवडीकडे मोठया प्रमाणात वळत आहेत.

जालन्यातील शेतकऱ्यांचा नैसर्गिक बदलामुळे सीताफळ लागवडीवर भर

जालना - दुष्काळी परिस्थिती व बदलते वातावरणामुळे बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारीक पिकांबरोबरच सिताफळ लागवड करून कमी पाणी व कमी खर्चात उत्पादनाचा मार्ग चोखाळत असल्याचे दिसते. मागील दोन वर्षात तालुक्यात मोसंबी, डाळींबी बागेच्या तुलनेत सिताफळ लागवडीमध्ये तीन ते चार पट वाढ झालेली असून शेतकरी सिताफळ लागवडीकडे मोठया प्रमाणात वळत आहे.

हेही वाचा - क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, माझे हे शब्द खरे ठरले-नितीन गडकरी

मागील 3 वर्षांपासून कायम दुष्काळी परिस्थिती होती. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे आखाडे चुकवले. कोरडया व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मेताकुटीस येत असतानाच शेतकऱ्यांना सिताफळ उत्पादन आकर्षीत करत आहेत. बदनापूर तालुका उष्ण कटीबंधात येतो, ओल्या-कोरडया वातावरण येथे कायम राहते. याचे भान ठेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाउले उचचले असून तालुक्यातील सिताफळ लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली असून तालुक्यातील जवळपास 200 ते 500 हेक्टर शेतीमध्ये सिताफळ लागवड झालेली आहे. कमी पाण्यावर व कमी खर्चात एकरी 80 हजार ते एक लाख रुपयांचे निव्व्ळ उत्पादन या फळबागेतून मिळत असल्याने सिताफळ उत्पादकांना काही प्रमाणात दुष्काळावर मात करण्यासाठी उपयोगी पडत आहे. 2011 मध्ये 20 ते 25 हेक्टरमध्ये सिताफळ फळबागा होत्या. मात्र,शेतकऱ्यांमध्ये झालेली जनजागृतीमुळे व कमी खर्चात निघत असलेल्या उत्पदनामुळे शेतकरी मोसंबी व डाळींबीबरोबरच सिताफळ लागवडीकडे आकर्षित झालेले आहे.

शेतात मोठया प्रमाणात सिताफळ लागवडत दिसत असतानाच काही शेतकऱ्यांनी काही ठिकाणी बांधावर झाडे लावून सिताफळ उत्पादन काढत आहेत. बदनापूर तालुक्यात मोठया संख्येने मोसंबी फळबागा होत्या परंतु 2013 नंतर पडलेल्या दुष्काळात तालुक्यातील 50 ते 70 टक्के फळबागा नष्ट झाल्या त्यानंतर शेतकरी या नैसर्गिक आपत्तीला कसे तोंड द्यावे या विवंचेणत होता. त्यांना सिताफळ लागवडीमुळे फायदा होत असून तालुक्यातील शेतकरी कमी पाण्यावर येणारे सिताफळ, डाळींबी व बोर आदी फळपिकांची शिफारस करत आहे. सिताफळ गराला बाजारात प्रचंड मागणी असताना सद्य स्थितीत सिताफळाला बाजारात प्रतवारीनुसार 150 ते 60 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गातही आनंद आहे.

सिताफळ झाडावर कमी पाण्याचा व जास्त पाण्याचा जास्त फरक पडत नाही तसेच कोणत्याही फवारणी किंवा खताशिवाय याचे उत्पादन मिळत असते. थोडीशी निगा राखली तर प्रतवारीही मिळून येत असल्याने शेतकरी या फळबागेकडे वळत आहेत. पाडळी येथील तरुण शेतकरी सिध्देश शेळके यांनी या बाबत सांगितले, की मी तीन एकर शेतीत एकूण 300 ते 350 सिताफळ झाडांची मागील तीन वर्षापूर्वी लागवड केली होती. कमी पाण्यात व कोणतीही रासायनिक खतांची आवश्यकता या उत्पादनात मला पडली नाही. फवारणी करताना गौमूत्राचा वापर केला व सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केले यंदा मी बाजरात हे फळे 60 ते 100 रुपये प्रतिकिलोने विकली त्यामुळे मला एकरी 80 हजार ते 90 हजार रुपये मिळालेअशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेनेचे राजू अहिरे यांनी सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सीताफळ फळबागा घेतल्या जात असल्यामुळे सीताफळ प्रक्रिया उद्योग जर बदनापूर तालुक्यात सुरू झाला तर शेतकऱ्यांना याचा आणखी लाभ होऊन शेतकऱ्यांच्या नफयात वाढ होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करून येणाऱ्या काही दिवसात तालुक्यात सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असून लवकरच तालुक्यात सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगून सिताफळ महासंघाने तालुक्यातील सीताफळाचे वाढलेले क्षेत्र पाहून बदनापूर येथे सिताफळ गर काढयाचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - पवार कुटुंबीयांमध्ये फूट; राज्यात पुन्हा काका-पुतणे आमनेसामने

Intro:बदनापूर, दि. 23 (सा.वा.): कायम दुष्काळी परिस्थिती व बदलते उष्ण व थंड वातावरण यामुळे बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारीक पिकांबरोबरच सिताफळ लागवड करून कमी पाणी व कमी खर्चात उत्पादनाचा मार्ग चोखाळत असल्याचे दिसते. मागील दोन वर्षात तालुक्यात मोसंबी, डाळींबी बागेच्या तुलनेत सिताफळ लागवडीमध्ये तीन ते चार पट वाढ झालेली असून शेतकरी सिताफळ लागवडीकडे मोठया प्रमाणात वळत आहे.

तालुक्यातील मागील तीन चार वर्षांपासून कायम दुष्काळी परिस्थिती होती. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे आखाडे चुकवले. कोरडया व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मेताकुटीस येत असतानाच शेतकऱ्यांना सिताफळ उत्पादन आकर्षीत करत आहेत. बदनापूर तालुका उष्ण कटीबंधात येतो, ओल्या-कोरडया वातावरण येथे कायम राहते. याचे भान ठेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाउले उचचले असून तालुक्यातील सिताफळ लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली असून तालुक्यातील जवळपास दोनशे ते पाचशे हेक्टर शेतीत सिताफळ लागवड झालेली आहे. कमी पाण्यावर व कमी खर्चात एकरी 80 हजार ते एक लाख रुपयांचे निव्व्ळ उत्पादन या फळबागेतून मिळत असल्याने सिताफळ उत्पादकांना काही प्रमाणात दुष्काळावर मात करण्यासाठी उपयोगी पडत आहे. 2011 मध्ये 20 ते 25 हेक्टरमध्ये सिताफळ फळबागा होत्या. मात्र शेतकऱ्यांमध्ये झालेली जनजागृतीमुळे व कमी खर्चात निघत असलेल्या उत्पदनामुळे तसेच बदलत्या वातावरणातही निघत असलेले उत्पादन यामुळे शेतकरी मोसंबी व डाळींबीबरोबरच सिताफळ लागवडीकडे आकर्षित झालेले आहे. त्यामुळे शेतात मोठया प्रमाणात सिताफळ लागवडत दिसत असतानाच काही शेतकऱ्यांनी काही ठिकाणी बांधावर हे झाडे लावून सिताफळ उत्पादीत करत आहेत. बदनापूर तालुक्यात मोठया संख्येने मोसंबी फळबागा होत्या परंतु 2013 नंतर पडलेल्या दुष्काळात तालुक्यातील 50 ते 70 टक्के फळबागा नष्ट झाल्या त्यानंतर शेतकरी या नैसर्गिक आपत्तीला कसे तोंड द्यावे या विवंचेणत होता. त्यांना सिताफळ लागवडीमुळे फायदा होत असून तालुक्यातील शेतकरी कमी पाण्यावर येणारे सिताफळ, डाळींबी व बोर आदी फळपिकांची शिफारस करत आहे. सिताफळ गराला बाजारात प्रचंड मागणी असताना सद्य स्थितीत सिताफळाला बाजारात प्रतवारीनुसार 150 ते 60 रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गातही आनंद आहे. सिताफळ झाडावर कमी पाण्याचा व जास्त पाण्याचा जास्त फरक पडत नाही तसेच कोणत्याही फवारणी किंवा खताशिवाय याचे उत्पादन मिळत असते. थोडीशी निगा राखली तर प्रतवारीही मिळून येत असल्याने शेतकरी या फळबागेकडे वळत आहेत. पाडळी येथील तरुण शेतकरी सिध्देश शेळके यांनी या बाबत सांगितले की मी तीन एकर शेतीत एकूण 300 ते 350 सिताफळ झाडांची मागील तीन वर्षापूर्वी लागवड केली होती कमी पाण्यात व कोणतीही रासायनिक खतांची आवश्यकता या उत्पादनात मला पडली नाही. फवारणी करताना गौमूत्राचा वापर केला व सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केले यंदा मी बाजरात हे फळे 60 ते 100 रुपये प्रतिकिलोने विकली त्यामुळे मला एकरी 80 हजार ते 90 हजार रुपये मिळालेअशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर शिवसेनेचे राजू अहिरे यांनी सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सीताफळ फळबागा घेतल्या जात असल्यामुळे सीताफळ प्रक्रिया उद्योग जर बदनापूर तालुक्यात सुरू झाला तर शेतकऱ्यांना याचा आणखी लाभ होऊन शेतकऱ्यांच्या नफयात वाढ होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करून येणाऱ्या काही दिवसात तालुक्यात सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असून लवकरच तालुक्यात सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगून सिताफळ महासंघाने तालुक्यातील सीताफळाचे वाढलेले क्षेत्र पाहून बदनापूर येथे सिताफळ गर काढयाचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी केली आहे.Body:युवा शेतकरी सिद्धेश व रामेश्वर शेळके यांची पाडळी शिवारातील सीताफळ शेतीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.