ETV Bharat / state

आता जालना वकील संघही लोकसभेच्या रिंगणात - advocate

लोकसभा मतदारसंघात वकील संघ देखील निवडणूक रिंगणात उतरला आहे. किशोर साहेबराव राऊत हे लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. आज (४ एप्रिल) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर केला आहे.

आता जालना वकील संघही लोकसभेच्या रिंगणात
author img

By

Published : Apr 4, 2019, 10:18 PM IST

जालना - सध्या संपूर्ण देशभरातच लोकसभा निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापलेले दिसत आहे. यातच आता जालना वकील संघदेखील निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. वकील संघातर्फे किशोर साहेबराव राऊत हे लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर केला.

किशोर राऊत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत असल्याचे शपथपत्रात लिहिले आहे. सुशिक्षित लोकांना निवडणुकीच्या प्रवाहात आणणे, हा आपला मुख्य उद्देश असणार आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी वकील मंडळींचा आणि डॉक्टरचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून आपली यंत्रणा राबवून आपण मतदारांमध्ये जनजागृती केली आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.

आता जालना वकील संघही लोकसभेच्या रिंगणात

ही सर्व मंडळी निश्चितच आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळे आपला विजय नक्कीच होणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Intro:जालना लोकसभा मतदारसंघात वकील संघ ही निवडणूक रिंगणात उतरला आहे.किशोर साहेबराव राऊत हे लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी किशोर राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर केला.

Body:निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कडे दिलेल्या शपथपत्रात किशोर राऊत यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज भरत असल्याचे लिहिले आहे. सुशिक्षित उच्चशिक्षित लोकांना निवडणुकीच्या प्रवाहात आणणे हा आपला मुख्य उद्देश असणार आहे ,तसेच राजकारणी लोक या सर्व उच्च शिक्षित मंडळींची थट्टा तर करीत नाहीत ना? अशी शंका कधीकधी यायला लागते त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून वकील मंडळींचा आणि डॉक्टरचा एक व्हाट्सअप ग्रुप करून त्या माध्यमातून आपण आपली यंत्रणा राबवून आपण मतदारांमध्ये जनजागृती केली आहे. आणि निश्चितच आपल्या पाठीशी हे सर्व उच्चशिक्षित मंडळी राहणार आहेत. त्यामुळे आपला विजय होणार आहे याची खात्री एड.राऊत यांनी दिली .आज अर्ज भरतांना त्यांच्यासोबत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एड .लक्ष्मण उढाण, ऍड.सुरेश कुलकर्णी ,अड.सौरभ नाईक ,सय्यद मुसा आदी वकिलांची उपस्थिती होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.