ETV Bharat / state

जालन्यात राष्ट्रवादीने घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती - विधानसभा 2019

घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतुर आणि जालना या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये भोकरदन तालुक्यातील माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह श्रीरंग जंजाळ, केशव जंजाळ, माजी सभापती एल. के. दळवी, अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक यांचा समावेश होता.

जालना
author img

By

Published : Jul 24, 2019, 7:24 PM IST

जालना - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा 2019 साठी आमदार होऊ इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज(24 जुलै) बुधवारी मुलाखती घेण्यात आल्या. घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतुर आणि जालना या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी यावेळी मुलाखती दिल्या आहेत.

जालन्यात राष्ट्रवादीने घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य भास्कर काळे, माजी मंत्री फौजिया खान, घनसावंगीचे आमदार राजेश टोपे, मुंबई येथील डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह बळीराम कडपे, बाळासाहेब वाकुळणीकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, अॅड. संजय काळबांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, शहराध्यक्ष साजिद शेख, शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांनी इच्छुक आमदारांच्या मुलाखती घेतल्या.

घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतुर आणि जालना या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये भोकरदन तालुक्यातील माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह श्रीरंग जंजाळ, केशव जंजाळ, माजी सभापती एल. के. दळवी, अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक यांचा समावेश होता. घनसावंगीमधून इच्छुकांमध्ये एकमेव उमेदवार म्हणून विद्यमान आमदार राजेश टोपे तर, परतुरमधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी मुलाखती दिल्या.

बदनापूरमधून भगवान शिंदे, हर्षकुमार गायकवाड, शरद आढागळे, सुरेश खंडाळे, बबलू चौधरी यांचा समावेश होता. जालन्यातून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष साजिदा जमील शेख, नंदकुमार जांगडे, रवींद्र तौर यांनीही मुलाखत देऊन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.

Intro:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा 2019 साठी आमदार होऊ इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज बुधवारी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य भास्कर काळे ,माजी मंत्री फौजिया खान, घनसावंगी चे आमदार राजेश टोपे, मुंबई येथील डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर काळे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, यांच्यासह बळीराम कडपे बाळासाहेब वाकुळणी कर, माजी आमदार अरविंद चव्हाण, एड. संजय काळबांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, शहराध्यक्ष साजिद शेख, शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांनी इच्छुक आमदारांच्या मुलाखती घेतल्या.

Body:घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतुर, आणि जालना या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या .यामध्ये भोकरदन तालुक्यातील माजी आमदार चंद्रकांत दानवे, यांच्यासह श्रीरंग जंजाळ, केशव जंजाळ, माजी सभापती एल .के. दळवी, अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक ,यांचा समावेश होता. घनसावंगी मधून इच्छुकांमध्ये एकमेव उमेदवार म्हणून विद्यमान आमदार राजेश टोपे तर परतुर मधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी मुलाखती दिल्या. बदनापूर मधून भगवान शिंदे ,हर्षकुमार गायकवाड ,शरद आढागळे ,सुरेश खंडाळे ,बबलू चौधरी, यांचा समावेश होता जालन्यातून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष साजिदा जमील शेख, नंदकुमार जांगडे, रवींद्र तौर,यांनी ही मुलाखत देऊन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.