ETV Bharat / state

Rajesh Tope on School Opening : शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे - Covid-19 New Variant

जालना - डोंबीवलीतील आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीची तब्बेत चांगली आहे. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी ( Genome Sequencing Test ) साठी त्याचा नमूना दिला आहे. याबाबतची कारवाई उद्यापर्यंत पुर्ण केली जाईल त्यावर लक्ष ठेवल्या जात आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय विमानतळावर 12 देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा, याबाबत देखील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच 1 डिसेंबर पासन सुरू होण्याऱ्या शाळांच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. ओमीक्राँन विषाणू ( Omicron Covid-19 New Variant )ची भीती ही अद्याप महाराष्ट्रात नाही. मात्र नागरिकांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही मंत्री टोपे यांनी आवाहन केले.

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Nov 29, 2021, 1:28 PM IST

Updated : Nov 29, 2021, 7:55 PM IST

जालना - डोंबीवलीतील आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीची तब्बेत चांगली आहे. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी ( Genome Sequencing Test ) साठी त्याचा नमूना दिला आहे. याबाबतची कारवाई उद्यापर्यंत पुर्ण केली जाईल त्यावर लक्ष ठेवल्या जात आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

आंतरराष्ट्रीय विमानतळावर 12 देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा, याबाबत देखील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच 1 डिसेंबर पासन सुरू होण्याऱ्या शाळांच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. ओमीक्राँन विषाणू ( Omicron Covid-19 New Variant )ची भीती ही अद्याप महाराष्ट्रात नाही. मात्र नागरिकांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही मंत्री टोपे यांनी आवाहन केले.

Rajesh Tope on School Opening
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रत

अफ्रिकेतील विमानांवर मुंबईत बंदी घालण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत ( Africa new Corona Variant ) आढळला असून आपल्या देशात या व्हेरियंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरियंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द ( Air Transport Cancellation Demand ) करा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागणी केल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी जालन्यात दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियम आणि अटी जाहिर केल्या आहेत.

Rajesh Tope on School Opening
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रत

कोरोनाच्या काळात राज्य सरकारचे पुन्हा नवीन निर्बंध, परराज्यातून येणाऱ्या प्रवाशाकरिता हे आहेत नियम

कोरोनाचा नवीन व्हेरियंट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवीन नियन व निर्बंध ( Maharashtra Govt issues fresh restrictions ) लागू केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक ( RTPCR test for Maharashtra Journey ) असणार आहे.

हेही वाचा - Omicron Corona Variant : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated : Nov 29, 2021, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.